lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरण

अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरण

Aniket kothale murder, Latest Marathi News

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी उज्वल निकम विशेष सरकारी वकील - Marathi News | Ujjal Nikam Special Public Prosecutor in the murder of Aniket Kothale | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनिकेत कोथळे खूनप्रकरणी उज्वल निकम विशेष सरकारी वकील

सांगली येथील पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे याचा खून केल्याप्रकरणी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्याय व विधी विभाग कक्ष अधिकारी वैशाली बोरुडे यांनी ही माहिती शुक्रवारी दिली. ...

कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न, सांगलीत खळबळ; पोलिसांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला - Marathi News |  Kothale's brothers' self-destruction efforts, sensational excitement; The disaster of the police was avoided | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न, सांगलीत खळबळ; पोलिसांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी करीत मंगळवारी अनिकेतच्या आशिष व अमित या भावांनी शहर पोलीस ठाण्यासमोर रॉकेल ओतून घेतले ...

सांगली पोलिसांवर बनताहेत विनोद, अनिकेत कोथळे खूनप्रकरणी कल्पकतेने विनोदी घाव - Marathi News | Vinali, Aniket Kothale murder case: Humorous wounds of Sangli police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली पोलिसांवर बनताहेत विनोद, अनिकेत कोथळे खूनप्रकरणी कल्पकतेने विनोदी घाव

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी क्रूरतेची परिसिमा गाठलेल्या सांगली पोलिसांच्या दहशतीवर अनेक विनोद सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांमधील गुन्हेगारी वृत्तीला अत्यंत कल्पकतेने विनोदी घाव घालण्याचे काम नागरिकांनी सुरू केले आहे. सोशल मिडियावर सध्या व् ...

अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांचा पोलीस स्टेशन बाहेर उद्रेक - Marathi News | Aniket Kothale's family outbreaks outside the police station | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांचा पोलीस स्टेशन बाहेर उद्रेक

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाला 15 दिवस उलटून गेले तरी सीआयडी तपासातून काहीही निष्पन्न झालं नसल्याचा आरोप करत कोथळे कुटुंबियांच्या ... ...

अनिकेत कोथळे हत्या प्रकरण- अनिकेतच्या दोन्ही भावांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Aniket Kothale murder case: Aniket's brothers try to burn themselves with kerosene | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिकेत कोथळे हत्या प्रकरण- अनिकेतच्या दोन्ही भावांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

सीआयडी तपासातून काहीही निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी मंगळवारी दुपारी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...

अनिकेत कोथळे हत्या : एसआयटीची स्थापना करा; उपअधीक्षक दिपाली काळेंना सहआरोपी करा, याचिका दाखल - Marathi News | Aniket Kothale murder: establish SIT; Appeal to the Deputy Superintendent, Deepali Chalyna, filed the petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिकेत कोथळे हत्या : एसआयटीची स्थापना करा; उपअधीक्षक दिपाली काळेंना सहआरोपी करा, याचिका दाखल

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी, तसंच सांगलीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

अनिकेत कोथळे हत्या : सांगलीच्या पोलीस अधिक्षक, उपअधीक्षकांची अखेर बदली  - Marathi News | Aniket Kothale murder: Sangli police superintendent, sub-superintendent finally transferred | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिकेत कोथळे हत्या : सांगलीच्या पोलीस अधिक्षक, उपअधीक्षकांची अखेर बदली 

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सांगलीचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांची अखेर बद्दली बदली करण्यात आली. ...

अनिकेत कोथळे हत्याप्रकरण: युवराज कामटेसह पाच पोलिस बडतर्फ - Marathi News |  Five policemen including Yuvraj Kamte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिकेत कोथळे हत्याप्रकरण: युवराज कामटेसह पाच पोलिस बडतर्फ

सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ‘थर्ड डिग्री’च्या वापराने संशयित आरोपी अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांना शुक्रवारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले. ...