lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरण

अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरण

Aniket kothale murder, Latest Marathi News

बळजबरीने गुन्हे कबूल करण्यासाठी अनिकेतला मारहाण, सातशे पानांचे दोषारोपपत्र दाखल - Marathi News | Aniket filed for confession of assault | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बळजबरीने गुन्हे कबूल करण्यासाठी अनिकेतला मारहाण, सातशे पानांचे दोषारोपपत्र दाखल

संपूर्ण राज्यभर गाजलेल्या सांगलीतील बहूचर्चित पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सीआयडीने सोमवारी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सात संशयिताविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये पाच बडतर्फ पोलिस व दोन खासगी संशयितांचा समावेश आ ...

अनिकेत कोथळे हत्या प्रकरण- सव्वादोन महिन्यांनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात - Marathi News | Aniket Kothale murder case- After months of Savvadon custody of deceased relatives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिकेत कोथळे हत्या प्रकरण- सव्वादोन महिन्यांनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह तब्बल सव्वादोन महिन्यानंतर गुरुवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ...

सांगली :  अनिकेतचा मृतदेह गुरुवारी ताब्यात देणार, पोलिसांकडून नातेवाईकांशी संपर्क : वैद्यकीय अहवाल सीआयडीला सुपूर्द - Marathi News | Sangli: The body of Aniket to be handed over Thursday, contact the relatives of the police: Medical report handed over to CID | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली :  अनिकेतचा मृतदेह गुरुवारी ताब्यात देणार, पोलिसांकडून नातेवाईकांशी संपर्क : वैद्यकीय अहवाल सीआयडीला सुपूर्द

सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत मृत झालेल्या आणि पोलिसांनी आंबोलीत जाळण्याचा प्रयत्न केलेल्या अनिकेत कोथळेचा मृतदेह गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून, मृतदेह ताब्यात घे ...

सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी व्हीसी सुनावणीस परवानगी, कामटेसह सहाजणांच्या कोठडीत वाढ - Marathi News | Sangli: Permission for VC hearing on murder of Aniket Kothale, extension of custody of six persons including Kamte | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी व्हीसी सुनावणीस परवानगी, कामटेसह सहाजणांच्या कोठडीत वाढ

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांच्या न्यायालयीन सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) घेण्यास जिल्हा न्यायालयाने सोमवारी मंजुरी दिली. दरम्यान, कामटेसह सर्व संशयितांच्या न्यायालयीन कोठडीत १४ जान ...

अनिकेत कोथळेच्या हत्येची आता न्यायालयीन चौकशी, अहवाल वरिष्ठ न्यायाधीशांना देणार - Marathi News | Now, in the case of Aniket Kothale murder, judicial inquiry, report to senior judges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिकेत कोथळेच्या हत्येची आता न्यायालयीन चौकशी, अहवाल वरिष्ठ न्यायाधीशांना देणार

सांगली : पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे प्रकरणाचे सीआयडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले असून या हत्येची न्यायालयामार्फतही चौकशी सुरू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ...

सांगली कोठडीत खून : मृत अनिकेत कोथळेच्या मुलीचे सुजाता पाटील यांनी स्विकारले पालककत्व - Marathi News | Sangli's murder: Sujata Patil's daughter's admission in the murder of Aniket Kothale | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली कोठडीत खून : मृत अनिकेत कोथळेच्या मुलीचे सुजाता पाटील यांनी स्विकारले पालककत्व

पोलिस कोठडीत खून झालेल्या मृत अनिकेत कोथळे याची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचे पालकत्व हिंगोली येथील पोलिस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील यांनी शनिवारी दुपारी स्विकारले. शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे. एकीकडे खाकी वर्दीतील स ...

‘खाकी’तील माणुसकीचे दर्शन,  हिंगोलीच्या डीवायएसपी अनिकेतच्या मुलीचे पालकत्व स्वीकारणार! - Marathi News | The philosophy of humanity in Khaki, DySP of Hingoli DYSP Aniket's daughter will be able to teach! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘खाकी’तील माणुसकीचे दर्शन,  हिंगोलीच्या डीवायएसपी अनिकेतच्या मुलीचे पालकत्व स्वीकारणार!

पोलिस कोठडीत खून झालेल्या मृत अनिकेत कोथळे याची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचे पालकत्व स्वीकारण्यास हिंगोली येथील पोलिस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील पुढे आल्या आहेत. ...

अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष कांबळे निलंबित - Marathi News | Aniket Kothale murder case, assistant police inspector Subhash Kamble suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष कांबळे निलंबित

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात पोलीस दलातील अजून एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. अनिकेत कोथळेंच्या हत्येबाबत गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे. ...