ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये? 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित "रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा
अँजोलिना जॉली, मराठी बातम्या FOLLOW Angelina jolie, Latest Marathi News अँजोलिना जॉली ही हॉलिवूड अभिनेत्री व दिग्दर्शिका आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते. तिच्या सौंदर्यासोबत जॉली सामाजिक कार्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. अँजोलिना आणि ब्रॅड पिट यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये विवाह केला आणि २०१६मध्ये हे दोघे विभक्त झाले. ब्रॅड-अँजोलिना यांना मॅडॉक्स (१६), पॅक्स (१४), जाहरा (१३) शिलॉ (११) आणि ९ वर्षांची विविअन आणि नॉक्स ही जुळी मुले आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जाहरा यांना कंबोडिया, इथोपिआ आणि व्हिएतनाम येथील अनाथ आश्रमातून दत्तक घेण्यात आले आहे. तर नॉक्स, विविअन आणि शिलॉही या दोघांची मुले आहेत. Read More
अँजेलिना जॉली व ब्रॅड पिट ही हॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी 2016 साली विभक्त झाली. त्यानंतर आता अँजेलिनाची एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
अँजेलिना जोली व ब्रॅड पिट ही हॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी 2016 साली विभक्त झाली. पाठोपाठ दोघांनी घटस्फोटही घेतला. ...
जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून तिला ओळखली जाते. ...
होय, अँजेलिनासारखा चेहरा हवा म्हणून या बयेने एक नाही, दोन नाही तर तब्बल 50 वेळा चेह-याची सर्जरी केली. ...
जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते ...
या अभिनेत्रीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. ...
कॅमे-याच्या झगमगाटात स्टार्सच्या नात्यांतील बदल सहज टीपता येत नाहीत. पण म्हणून ते लपूनही राहत नाहीत. ...
जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून तिची ओळख आहे. ...