अँजोलिना जॉलीFOLLOW
Angelina jolie, Latest Marathi News
अँजोलिना जॉली ही हॉलिवूड अभिनेत्री व दिग्दर्शिका आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते. तिच्या सौंदर्यासोबत जॉली सामाजिक कार्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. अँजोलिना आणि ब्रॅड पिट यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये विवाह केला आणि २०१६मध्ये हे दोघे विभक्त झाले. ब्रॅड-अँजोलिना यांना मॅडॉक्स (१६), पॅक्स (१४), जाहरा (१३) शिलॉ (११) आणि ९ वर्षांची विविअन आणि नॉक्स ही जुळी मुले आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जाहरा यांना कंबोडिया, इथोपिआ आणि व्हिएतनाम येथील अनाथ आश्रमातून दत्तक घेण्यात आले आहे. तर नॉक्स, विविअन आणि शिलॉही या दोघांची मुले आहेत.