०२ एप्रिल २०१९ रोजी गुगलची इनबॉक्सची सेवा बंद झाली आहे. स्पार्क हे ई-मेल सेवा पुरवणारे ऍप पूर्वी फक्त आयओएस साठी सेवा देत होते आता मात्र स्पार्क ची ई-मेल सेवा अँड्रॉइड साठी सुद्धा सेवा देणार आहे . ...
आता मोबाइल चोर म्हणजे फक्त खिसेकापूगिरी करत मोबाइल चोरणारे नाहीत तर तुमच्या नकळत मोबाइलचा डेटा चोरी करत आहे तेही तुमच्यापासून हजारो किलोमीटर दूर कुठेतरी बसून . ...
गुगलने इनबॉक्स ही ई-मेल सेवा २०१४ साली मोठ्या धुमधडाक्यात सुरु केली होती .इनबॉक्सची सेवा अँड्रॉइड आणि आयफोनवर देखील वापरता येत होती . आता मात्र ०२ एप्रिल २०१९ पासून हि सेवा पूर्णतः बंद करण्याचे गुगलने ठरविले आहे. ...
गुगलला टेक्नोसॅव्ही पिढी कल्पवृक्ष असे म्हणते कारण गुगलकडे जे काही मागाल (अर्थात माहिती )ते तुम्हाला काही क्षणात गुगल देते. आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन सुविधा देण्यात गुगलचा हात कोणीच धरू शकत नाही. ...
फेसबुकच्या मालकीचे Whatsapp हे अॅप गेल्या काही वर्षांत कमालीचे बदलत गेले आहे. काही वर्षांपूर्वी ब्लॅकबेरीच्या बीबीएमवर मासिक रेंटल द्यावे लागत होते. मात्र, Whatsapp ने मोफत मॅसेज पाठविण्याची सुविधा देत ब्लॅकबेरीची मक्तेदारी कायमची मोडीत काढली. ...