लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

संत बेंडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव गुरुवारपासून, पावणेसातशे वर्षांची परंपरा - Marathi News | Saint Bandovi Maharaj Punyathithi Festival from Thursday, from Paavna, 96 years of tradition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संत बेंडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव गुरुवारपासून, पावणेसातशे वर्षांची परंपरा

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घुईखेड येथील संत बेंडोजी महाराज संजीवन समाधी सोहळा व यात्रेला गुरुवार, १८ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या यात्रेला तब्बल ६७३ वर्षांची परंपरा लाभलेली आहे. ...

आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश नको! नामांकित शाळा संचालकांचे पत्र - Marathi News | Tribal students do not want admission! Letter of nominated school operators | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश नको! नामांकित शाळा संचालकांचे पत्र

द-याखो-यात वास्तव्यास असलेल्या आदिवासींच्या मुलामुलींना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यासाठी नामांकित शाळांमध्ये प्रवेशाची योजना राज्य शासनाने सुरू केली. मात्र, आदिवासी विद्यार्थी असल्यास अन्य संवर्गातील विद्यार्थी प्रवेश घेणार नसल्याने काही नामांकित ...

देशात चौथी व्याघ्र प्रगणना २० जानेवारीपासून, जंगलाबाहेरसुद्धा मोजणी - Marathi News | Fourth Tiger Recruitment in the country from January 20, Counting outside the forest | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देशात चौथी व्याघ्र प्रगणना २० जानेवारीपासून, जंगलाबाहेरसुद्धा मोजणी

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण देहरादूनच्या निर्देशानुसार देशभरातील जंगलांमध्ये ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून वाघ व अन्य वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. ही प्रगणना २० जानेवारीपासून सुरू होऊन साधारणत: आठवडाभर चालणार आहे. ...

७३, ७४ व्या घटना दुरुस्तीचा रौप्य महोत्सव, २० जानेवारीला अमरावती विद्यापीठात आयोजन - Marathi News | 73, 74th Amendment Silver jubilee, Amravati University on 20th January | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :७३, ७४ व्या घटना दुरुस्तीचा रौप्य महोत्सव, २० जानेवारीला अमरावती विद्यापीठात आयोजन

पंचायत राज व्यवस्थेत ७३ व्या घटना दुरुस्तीने आमूलाग्र सुधारणा झाल्या. त्याचप्रमाणे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला ७४ व्या घटना दुरुस्तीने मोठे बळ दिले. त्याला २५ वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही निवडणूक व प्रशासन यासंदर्भात विभागीय स्तरावर ...

आता महाविद्यालय स्तरावर होणार दीक्षांत समारंभ, अमरावती विद्यापीठाचा निर्णय - Marathi News | now Convergent ceremony will be held at the college level | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता महाविद्यालय स्तरावर होणार दीक्षांत समारंभ, अमरावती विद्यापीठाचा निर्णय

विद्यापीठ स्तरावर होणारा दीक्षांत समारंभ आता महाविद्यालय स्तरावर घेण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून होईल, अशी माहिती आहे. ...

तीन वर्षांनंतर साधणार स्मार्ट आरसी वाटपाचा मुहूर्त, कंपनीकडून टेस्टिंग पूर्ण - Marathi News | Smart RC allocation to be completed after three years, complete testing by company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन वर्षांनंतर साधणार स्मार्ट आरसी वाटपाचा मुहूर्त, कंपनीकडून टेस्टिंग पूर्ण

प्रादेशिक परिवहन कार्यालयातून तब्बल तीन वर्षांनंतर स्मार्ट आरसीचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. या आठवड्यात स्मार्ट आरसीचा मुहूर्त साधण्यात येणार असून, त्यासाठी अर्जदाराकडून २०० रुपये शुल्क आकारला जाणार आहे. ...

जलयुक्तच्या कामांसाठी युवकांना जलसमृद्धीची साथ - Marathi News | Water conservation works, | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जलयुक्तच्या कामांसाठी युवकांना जलसमृद्धीची साथ

जलयुक्तसह जल व मृद् संधारणाच्या कामांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी जलसमृद्धी योजनेच्या माध्यमातून १७.६० लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे व त्यावरील व्याजाचे दायित्व शासन अदा करणार आहे. ...

अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, वनविभागाची डोळेझाक, नागरिकांत संताप - Marathi News | Farmers injured in Aswali attacks, forest department eyes, citizens resentment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, वनविभागाची डोळेझाक, नागरिकांत संताप

हिरापूरनजीकच्या गौरखेडा शिवारात अस्वलीने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला. या परिसरात घडलेली ही तिसरी घटना होय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत असून वनविभागाविषयी नाराजी व्याप्त आहे. ...