लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

‘जेम’ नोंदणीअभावी आदिवासी आश्रमशाळांना सीसीटीव्ही ‘ना’ - Marathi News | Tribal Ashram schools should not have 'CCTV' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘जेम’ नोंदणीअभावी आदिवासी आश्रमशाळांना सीसीटीव्ही ‘ना’

आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ ५५२ शासकीय आश्रमशाळांसाठी सीसीटीव्ही खरेदीच्या ई-निविदेस राज्य शासनाने ‘ब्रेक’ दिला आहे. ...

वऱ्हाडात जलसंकट, पाच वर्षांत प्रथमच प्रकल्प साठ्यात घट; 484 प्रकल्पात सरासरी 34 टक्केच साठा  - Marathi News | Water crisis 34 percent water remaining in 484 projects | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वऱ्हाडात जलसंकट, पाच वर्षांत प्रथमच प्रकल्प साठ्यात घट; 484 प्रकल्पात सरासरी 34 टक्केच साठा 

सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जानेवारीतच प्रकल्प पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ४८४ प्रकल्पांमध्ये सध्या ३४ टक्केच साठा आहे. यामध्ये १० टक्के मृत साठा गृहीत धरता, आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे. ...

रोडगा; अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रेने राखलेले संस्कृतीचे संचित! - Marathi News | Rodga; Culture saved by Bahiram Yatra in Amravati district! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोडगा; अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रेने राखलेले संस्कृतीचे संचित!

देवीच्या भारूडात भवानी आई रोडगा वाहीन तुला, अशी जी आळवणी केली जाते त्यातील रोडगा हा पदार्थ वऱ्हाडातील ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य अंग मानला जातो. ...

तरुणीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव, आरोपीवर बलात्कारासह अॅस्ट्रोसिटीचा गुन्हा - Marathi News | The pressure of conversion by sexual assault on the girl | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तरुणीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव, आरोपीवर बलात्कारासह अॅस्ट्रोसिटीचा गुन्हा

प्रेमसंबध प्रस्थापित करून एका तरुणीचे अपहरण केले आणि लैंगिक अत्याचारानंतर धर्मांतरासाठी तिला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्कार व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवून त्याल ...

आमदार बच्चू कडूंना दिलासा, जामीन मंजूर; वाहतूक पोलिसाला मारहाण प्रकरण - Marathi News | MLA Bachu Kadu gets bail, bail granted; Traffic Police Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार बच्चू कडूंना दिलासा, जामीन मंजूर; वाहतूक पोलिसाला मारहाण प्रकरण

वाहतूक पोलीस शिपायाला शिवीगाळ, मारहाण आणि सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपावरून बुधवारी दुपारी १२ वाजता अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने अपक्ष आमदार बच्चू कडूंसह चौघांना प्रत्येकी सहा महिने शिक्षा व १२०० रुप ...

भाजप सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले, राजेंद्र गवई यांचे टीकास्त्र - Marathi News | During the BJP government, oppression of Dalits increased, Rajendra Gawai's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले, राजेंद्र गवई यांचे टीकास्त्र

भाजप सरकारच्या काळात राज्यात दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेतून केली. ...

राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा : लांब उडी स्पर्धेत अमरावतीच्या पल्लवीला सुवर्ण, जलतरणात अमित गोरे द्वितीय - Marathi News |  State Police Games: Amravati Pallivila Gold, Amit Gore II in Swimming in Long Jump Competition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा : लांब उडी स्पर्धेत अमरावतीच्या पल्लवीला सुवर्ण, जलतरणात अमित गोरे द्वितीय

नवी मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अमरावती पोलीस विभागात कार्यरत पल्लवी गणेश या खेळाडूने लांब उडीत सुवर्णपदक पटकाविले. जलतरण स्पर्धेत अमित गोरेने द्वितीय क्रमांक पटकावला.  ...

‘पीएम’ आवासवर ‘सीएम’चा वॉच! प्रभावी अंमलबजावणीसाठी समिती - Marathi News | CM's watch at PM Awas Scheme, Committee for effective implementation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘पीएम’ आवासवर ‘सीएम’चा वॉच! प्रभावी अंमलबजावणीसाठी समिती

राज्याच्या अनेक शहरात कूर्मगतीने सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी थेट मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतला आहे. राज्यातील नागरी भागात ‘पीएम’ आवास योजनेचे संनियंत्रण गृहनिर्माण विभागाकडून होत असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी ...