वाशिम : केंद्र सरकारकडून नीती आयोगामार्फत देशातील ११५ मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमासाठी वाशिम जिल्ह्याची निवड झाली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. अमरावती येथील विभागीय आयुक् ...
अमरावती : बडनेरानजीकच्या कोंडेश्वर येथे प्राचीन शिवमंदिरात मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली. भाविकांची दर्शनासाठी विलक्षण गर्दी जमली होती. पूजनानंतर भाविकांनी ... ...
वरूड नजीकच्या सावंगा येथे ग्रामपंचायतच्या आमसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये मारहाणीच्या घटनेतील आरोपी जामिनासाठी जात असताना त्यांचे चारचाकी वाहन क्षुल्लक कारणाहून फोडण्यात आले. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. ...
राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसासह गारपिटीने शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने नुकसानाबाबत प्रपत्र व संयुक्त पंचनाम्यासह अहवाल तीन दिवसांत मागविला आहे. ...
विभागात रविवारी सकाळी झालेल्या वादळासह गारपीट व अवकाळी पावसामुळे ८१३ गावांमध्ये किमान ८० हजार हेक्टरमधील रबी व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आपत्तीमध्ये वीज अंगावर पडून चार व्यक्ती व १२ गुरांचा मृत्यू झाला. ...
रविवारी पहाटेदरम्यान अमरावती जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे रबी पिकांना जबर फटका बसला. दर्यापूर तालुक्यात वीज पडून एका शेतक-याचा मृत्यू झाला. धारणी तालुक्यात गारपिटीत सापडल्याने दोन डॉक्टर जखमी झाले. ...