Next

बडनेरानजीकच्या कोंडेश्वर येथे प्राचीन शिवमंदिरात यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 09:15 PM2018-02-13T21:15:04+5:302018-02-13T21:15:28+5:30

अमरावती : बडनेरानजीकच्या कोंडेश्वर येथे प्राचीन शिवमंदिरात मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली. भाविकांची दर्शनासाठी विलक्षण गर्दी जमली होती. पूजनानंतर भाविकांनी ...

अमरावती : बडनेरानजीकच्या कोंडेश्वर येथे प्राचीन शिवमंदिरात मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली. भाविकांची दर्शनासाठी विलक्षण गर्दी जमली होती. पूजनानंतर भाविकांनी यात्रेचा आनंद घेतला, ते छायाचित्रिकरण. ( व्हिडिओ - श्यामकांत सहस्त्रभोजने )