लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, फोटो

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक - Marathi News | Govinda to Salman Khan Amitabh Bachchan Poonam Dhillon Sunny Deol Ravi Kishan These Bollywood Actors Own Arms Pistols | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक

गोविंदाप्रमाणेच इतरही अनेक सेलिब्रिटींना आत्मसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर/ पिस्तुल बाळगण्याची परवानगी देण्यात आली. ...

अमिताभ बच्चन यांना सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते? KBC 16 मध्ये बिग बींचा खुलासा - Marathi News | What is Amitabh Bachchan afraid of the most cockroaches Big B revealed in KBC 16 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांना सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते? KBC 16 मध्ये बिग बींचा खुलासा

KBC 16 मध्ये स्पर्धकाशी बोलताना बिग बी कोणत्या गोष्टीला जास्त घाबरतात, याचा खुलासा त्यांनी केलाय (amitabh bachchan, kbc 16) ...

भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, 15 वर्षांपासून एकही हिट सिनेमा नाही, तरीदेखील कोटींची संपत्ती, कोण आहे ती? - Marathi News | Hurun India Rich List 2024 Juhi Chawla Net Worth Leaves Amitabh Bachchan Hrithik Roshan Behind | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भारतातील श्रीमंत अभिनेत्री, एकही हिट सिनेमा नाही, तरीदेखील कोटींची संपत्ती, कोण आहे ती?

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अभिनेत्रीच्या चित्रपटांनी अनेक वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर कोणतीही कमाई केली नाही. पण तरीही ती भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. ...

अभिनयासाठी केस कापले अन् वडिलांनी २० वर्ष धरला अबोला; 'बिग बीं' मुळे झाली नाराजी दूर, कोण आहे तो? - Marathi News | bollywood actor angad bedi revelad in interview about her father stop talking to him about 20 years because of hair cutting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनयासाठी केस कापले अन् वडिलांनी २० वर्ष धरला अबोला; 'बिग बीं' मुळे झाली नाराजी दूर, कोण आहे तो?

Angad Bedi : बॉलिवूड अभिनेता अंगद बेदीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. ज्याचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर झाला. ...

अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न होऊ नये म्हणून 'या' अभिनेत्रीने कापली होती हाताची नस - Marathi News | model Jhanvi Kapoor Cut Her Wrist Publicly To Stop Abhishek Bachchan and Aishwarya Rai Marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न होऊ नये म्हणून 'या' अभिनेत्रीने कापली होती हाताची नस

आजही चाहत्यांमध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नाची चर्चा रंगलेली असते. ...

जया बच्चन यांचे पूर्ण नाव नक्की काय? सरकारी कागदपत्रांवरून तीन वेगळे उल्लेख - Marathi News | According to three government documents Jaya Bachchan name is spelled differently | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जया बच्चन यांचे पूर्ण नाव नक्की काय? सरकारी कागदपत्रांवरून तीन वेगळे उल्लेख

खासदार जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यात राज्यसभेत पुन्हा जोरदार एकदा वाद झाला. जया बच्चन यांचे नाव आणि जगदीप धनखड यांच्या बोलण्याचा टोन हे या वादाचं कारण होतं. ...

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन वर्षातून दोनदा वाढदिवस साजरा करतात, कारण माहितीये का? - Marathi News | amitabh bachchan celebrate his birthday twice a year | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन वर्षातून दोनदा वाढदिवस साजरा करतात, कारण माहितीये का?

अमिताभ बच्चनच्या चाहत्यांनी नुकतंच अभिनेत्याचा 'दुसरा वाढदिवस' साजरा केला. ...

'अश्वत्थामा'च्या भूमिकेत असा झाला अमिताभ बच्चन यांचा कायापालट, पाहा हे खास फोटो - Marathi News | Amitabh Bachchan transformation in the role of Ashwathama in kalki 2898 ad movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अश्वत्थामा'च्या भूमिकेत असा झाला अमिताभ बच्चन यांचा कायापालट, पाहा हे खास फोटो

कल्कि २८९८ एडी सिनेमात अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली. या सिनेमासाठी अमिताभ यांच्या लूकवर किती मेहनत घेतली याचा अंदाज तुम्हाला फोटो पाहून येईल (amitabh bachchan, kalki 2898 ad) ...