अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा बच्चन हिचे सासरे राजन नंदा यांचे निधन झाले. रविवारी रात्री गुडगावस्थित एका रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
अमिताभ आजही त्यांच्या कामात इतके व्यग्र असतात की, ते या वयातही रोज रात्री तीन पर्यंत काम करतात. त्यांना बॉलिवूडमधील सगळ्यात फिट अभिनेता मानले जाते. या वयातही त्यांचा फिटनेस जबरदस्त आहे. ...
ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटासाठी निर्माते प्रचंड खर्च करत आहेत. या चित्रपटाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा वाहिला असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण नुकतेच माल्टा येथे करण्यात आले. ...