लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
अमिताभ यांना पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते इतके कमी मानधन - Marathi News | Did you know Big B was paid Rs 5,000 for his first film Saat Hindustani? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ यांना पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते इतके कमी मानधन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करून आज 50 वर्षं झाले आहेत. त्यांना पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन मिळाले होते हे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ...

बॉलिवूडमधील हा अभिनेता सगळ्यात जास्त घेतो मानधन, या अभिनेत्याचे नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | salman khan is earning more in bollywood among all stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील हा अभिनेता सगळ्यात जास्त घेतो मानधन, या अभिनेत्याचे नाव वाचून बसेल धक्का

बॉलिवूडमधील कोणता कलाकार सगळ्यात जास्त मानधन मिळवतो हे तुम्हाला माहीत आहे का? ...

KBC च्या सेटवर आलेल्या या अनपेक्षित पाहुण्याने सगळ्यांची उडवली तारांबळ - Marathi News | Amitabh Bachchan’s tweet after cat gatecrashes KBC has netizens in splitsh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC च्या सेटवर आलेल्या या अनपेक्षित पाहुण्याने सगळ्यांची उडवली तारांबळ

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या सेटवर नुकताच एक अनपेक्षित पाहुणा आला होता. पण या पाहुण्यामुळे सेटवर सगळ्यांची तारांबळ उडाली होती. ...

बच्चन फॅमिलीच्या दिवाळी पार्टीत शाहरूखमुळे टळली एक मोठी दुर्घटना, थोडक्यात बचावली ऐश्वर्याची मॅनेजर - Marathi News | shahrukh khan rescues aishwarya rai bachchans manager from fire at amitabh bachchans diwali bash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बच्चन फॅमिलीच्या दिवाळी पार्टीत शाहरूखमुळे टळली एक मोठी दुर्घटना, थोडक्यात बचावली ऐश्वर्याची मॅनेजर

बच्चन कुटुंबाने गत दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदा दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी या ग्रॅण्ड पार्टीला हजेरी लावली. पण याच पार्टीत एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ...

तो सिगारेटने पेटवत होता रॉकेट, पाहून अमिताभ बच्चन म्हणाले... - Marathi News | amitabh bachchan shared viral video man brusting rocket by cigarette on diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो सिगारेटने पेटवत होता रॉकेट, पाहून अमिताभ बच्चन म्हणाले...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर  पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ...

बच्चन कुटुंबाच्या दिवाळी पार्टीत पोहोचले हे सेलिब्रेटी, पाहा फोटो - Marathi News | diwali 2019 bachchan family host grand party these celebs attended see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बच्चन कुटुंबाच्या दिवाळी पार्टीत पोहोचले हे सेलिब्रेटी, पाहा फोटो

बच्चन कुटुंबाने दिवाळीनिमित्त ग्रॅण्ड पार्टी होस्ट केली. या पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.  ...

बॉलिवूडपासून दूर असलेली अमिताभ यांची ही नायिका आहे कोणत्याही बॉलिवूड कलाकाराइतकीच श्रीमंत - Marathi News | amitabh bachchan co star Madhavi is away from Bollywood and living in New Jersey now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडपासून दूर असलेली अमिताभ यांची ही नायिका आहे कोणत्याही बॉलिवूड कलाकाराइतकीच श्रीमंत

या अभिनेत्रीने अनेक वर्षांपासून चित्रपटात काम केले नसले तरी कोणत्याही बॉलिवूड कलाकाराकडे असलेल्या संपत्तीइतकीच संपत्ती तिच्याकडे आहे. ...

KBC च्या स्पर्धकाने ऐश्वर्या रायचे कौतुक करताच अमिताभ यांना वाटले वाईट, हे आहे त्यामागचे कारण - Marathi News | KBC 11: Amitabh Bachchan was disappointed when a contestant praised Aishwarya Rai Bachchan’s eyes, here’s why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC च्या स्पर्धकाने ऐश्वर्या रायचे कौतुक करताच अमिताभ यांना वाटले वाईट, हे आहे त्यामागचे कारण

पूजाने ऐश्वर्याची प्रशंसा केल्यानंतर अमिताभ यांना वाईट वाटले. ...