लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
India vs West Indies : कितनी बार बोला तेरे को.. की Virat को मत छेड़... 'विराट' खेळीवर बिग बींची 'डायलॉगबाजी' - Marathi News | India vs West Indies : Amitabh Bachchan tweet reacting to 'chequebook celebration' of Virat Kohli in first T20I against Windies  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : कितनी बार बोला तेरे को.. की Virat को मत छेड़... 'विराट' खेळीवर बिग बींची 'डायलॉगबाजी'

भारताच्या विजयापेक्षा विराटच्या सेलिब्रेशनचीच चर्चा... ...

अमिताभ बच्चन घेणारेत का रिटायरमेंट? ब्लॉगमधून दिले हे संकेत - Marathi News | Amitabh Bachchan thinking about retirement says head thinking something fingers something else | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन घेणारेत का रिटायरमेंट? ब्लॉगमधून दिले हे संकेत

अमिताभ बच्चन रिटायर होण्याबाबत आता विचार करत आहेत. त्यांनी त्यांच्या पर्सनल ब्लॉगमध्ये लिहिले आहे. ...

सचिन, द्रविड, कोहली आणि पुजारा यांचा कसोटी शतकांनुसार क्रम लावावा, केबीसीमध्ये विचारला प्रश्न... - Marathi News | Sachin Tendulkar, Rahul Dravid, Virat Kohli and Cheteshwar Pujara should be ranked in the Test century, the question asked at KBC ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन, द्रविड, कोहली आणि पुजारा यांचा कसोटी शतकांनुसार क्रम लावावा, केबीसीमध्ये विचारला प्रश्न...

ज्या खेळाडूची कमी शतके आहेत त्याच्यापासून सुरुवात करून ज्याची जास्त शतके आहेत, तोपर्यंत हा चढता क्रम लावावा, असे सांगण्यात आले होते. ...

अमिताभ बच्चन यांच्यामते ऐश्वर्या राय नव्हे तर ही अभिनेत्री आहे बॉलिवूडमध्ये नंबर 1 - Marathi News | Not Aishwarya Rai, Amitabh Bachchan Hails Kangana Ranaut As 'Number One' Actress On KBC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यामते ऐश्वर्या राय नव्हे तर ही अभिनेत्री आहे बॉलिवूडमध्ये नंबर 1

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात नुकतेच अमिताभ यांनी आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कोण हे सांगितले. ...

लोकांच्या उपकारातच राहीन - अमिताभ बच्चन; इफ्फीचे शानदार उद्घाटन  - Marathi News | IFFI 2019 opening ceremony: Rajinikanth receives Icon of Golden Jubilee award | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकांच्या उपकारातच राहीन - अमिताभ बच्चन; इफ्फीचे शानदार उद्घाटन 

अमिताभ बच्चन यांना प्रकाश जावडेकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते शाल व भेटवस्तू प्रदान करून गौरविण्यात आले. ...

अमिताभ बच्चन यांच्या कडेवरील या चिमुरडीला ओळखले का? आज बॉलिवूडवर करतेय राज्य - Marathi News | Amitabh Bachchan reveals little girl in his arms is Kareena Kapoor, internet falls in love with throwback pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या कडेवरील या चिमुरडीला ओळखले का? आज बॉलिवूडवर करतेय राज्य

या फोटोत अमिताभ आणि जया यांच्यासोबत काही लहान मुलांना आपल्याला पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या कडेवरील चिमुरडी कोण आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ...

गोव्यात इफ्फीचा माहोल, उद्यापासून सोहळ्यास आरंभ - Marathi News | IFFI 2019 to begin tomorrow in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात इफ्फीचा माहोल, उद्यापासून सोहळ्यास आरंभ

गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) शानदार माहोल निर्माण होऊ लागला आहे ...

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ वादाच्या भोव-यात, अमिताभ बच्चन यांनाही नोटीस - Marathi News | Nagraj Manjule film ‘Jhund’ starring Big B gets legal notice of copyright violation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ वादाच्या भोव-यात, अमिताभ बच्चन यांनाही नोटीस

अमिताभ बच्चन सध्या प्रकृतीच्या कारणांनी चर्चेत आहेत. डॉक्टरांनी मनाई केल्यानंतरही अमिताभ सलग शूटींग व प्रोजेक्ट पूर्ण करत आहेत. अशात अमिताभ यांचा आगामी सिनेमा ‘झुंड’बद्दल एक निराशाजनक बातमी आहे. ...