लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
सोनू सूदनंतर बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता आला मजूरांच्या मदतीला धावून, सोडणार मुंबईमधून बसेस - Marathi News | After Sonu Sood, Amitabh Bachchan arranges buses for migrant labourers PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदनंतर बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता आला मजूरांच्या मदतीला धावून, सोडणार मुंबईमधून बसेस

सोनू सूदनंतर आता हा अभिनेता उत्तर प्रदेशला जाणाऱ्या मजूरांसाठी मुंबईतून काही बसेसची व्यवस्था करणार आहे. ...

चीनी कममधील बालकलाकार आता दिसते अतिशय सुंदर, तिला ओळखणे देखील होतंय कठीण - Marathi News | Child actor Swini Khara has grown up to be a pretty diva PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चीनी कममधील बालकलाकार आता दिसते अतिशय सुंदर, तिला ओळखणे देखील होतंय कठीण

चीनी कम हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी स्वीनी खूपच लहान होती. पण आता स्वीनी चांगलीच मोठी झाली असून ती खूपच छान दिसते. ...

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ अडचणीत!  प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी - Marathi News | Nagraj Manjule's Amitabh Bachchan starrer Jhund faces lawsuit seeking stay on release-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ अडचणीत!  प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी

होय, चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करणारी याचिका तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील मियापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...

अमिताभ बच्चन आणि आयुषमानची मजेदार तू तू मैं मैं...! ‘गुलाबो सिताबो’च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती - Marathi News | gulabo sitabo movie trailer ayushmann khurrana amitabh bachchan comedy drama-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन आणि आयुषमानची मजेदार तू तू मैं मैं...! ‘गुलाबो सिताबो’च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती

येत्या 12 जूनला ‘गुलाबो सिताबो’ हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईमवर  रिलीज होतोय. आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. हा शानदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली नसेल तर नवल. ...

सूर्यवंशमला झाले २१ वर्षं पूर्ण, ठाकूर भानुप्रताप सिंहचा नातू आता दिसतो चांगलाच हँडसम - Marathi News | sooryavansham child artist Ananda Vardhan looking very handsome now PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर्यवंशमला झाले २१ वर्षं पूर्ण, ठाकूर भानुप्रताप सिंहचा नातू आता दिसतो चांगलाच हँडसम

सूर्यवंशम या चित्रपटात हिरा ठाकूरच्या मुलाची भूमिका बालकलाकार आनंद वर्धनने साकारली होती. इतक्या वर्षांत आनंद खूपच बदलला आहे. ...

अमिताभ बच्चन देखील आहेत या अभिनेत्याचे फॅन, दुबईतील बुर्ज खलिफामध्ये आहे याचे अवाढव्य घर - Marathi News | Mohanlal has flat in dubai's burj khalifa, counts amitabh bachchan among his biggest fans PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन देखील आहेत या अभिनेत्याचे फॅन, दुबईतील बुर्ज खलिफामध्ये आहे याचे अवाढव्य घर

या अभिनेत्याला त्याच्या अभिनयासाठी अनेकवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील अतिशय श्रीमंत अभिनेत्यांमध्ये यांची गणना केली जाते. ...

अमिताभ बच्चन यांच्या पार्टीत माधुरी दीक्षितचा बोल्ड ब्लाउज पाहून सगळे झाले होते हैराण, पाहा तो फोटो - Marathi News | Everyone was shocked to see Madhuri Dixit's bold blouse at Amitabh Bachchan's party, see that photo TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या पार्टीत माधुरी दीक्षितचा बोल्ड ब्लाउज पाहून सगळे झाले होते हैराण, पाहा तो फोटो

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षितची पन्नाशी उलटली असली तरी तिची स्टाईल व अदा आजही घायाळ करतात. ...

बाबो..! आर्चीला बिग बींसोबत काम करण्यापेक्षा ही गोष्ट वाटतेय महत्त्वाची, वाचून कराल कौतुक - Marathi News | Archie Aka Rinku Rajguru thinks this is more important than working with the Amitabh Bachchan TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! आर्चीला बिग बींसोबत काम करण्यापेक्षा ही गोष्ट वाटतेय महत्त्वाची, वाचून कराल कौतुक

रिंकू म्हणाली, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करतेय याचा मला आनंदच आहे. पण मला या गोष्टीची जास्त चिंता आहे. ...