अमिताभ बच्चन, मराठी बातम्या FOLLOW Amitabh bachchan, Latest Marathi News अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
१९७३ मध्ये प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जंजीर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला होता. या चित्रपटानंतर त्यांना भरघोस यश मिळालं. ...
Amitabh bachchan: १९८८ साली प्रदर्शित झालेल्या शहेनशाह या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी हे जॅकेट परिधान केलं होतं ...
जेवढे लोकांना वेड रेखा यांचे होते, तेवढीच रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीचीही चर्चा होती. ...
'कौन बनेगा करोडपती 15' मध्ये अमिताभ यांना वाढदिवसाचं खास सरप्राइज मिळालं. हे खास सरप्राइज पाहून अमिताभ बच्चन यांचे डोळे पाणावले. ...
Rekha: रेखा यांच्या कांजीवरम साडी नेसण्यामागे अमिताभ बच्चन हे कारण नसून एक अन्य व्यक्ती आहे. ...
Ganpath Trailer: टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉनचा आगामी चित्रपट गणपतचा ट्रेलर रिलीज झाला आहे. २ मिनिटे ३० सेकंदांचा हा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे. ...
एका स्पर्धकाला वर्ल्डकपच्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने लवकर खेळ सोडावा लागला. ...
१९८३च्या वर्ल्ड कपबाबत केबीसीमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं स्पर्धकाला देता आलं नाही उत्तर, ५० लाखांवर सोडला खेळ ...