लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
कृपा कृपा कृपा...! अमिताभ बच्चन यांनी चक्क लिंबू मिरची लावून काढली 2021 ची दृष्ट - Marathi News | amitabh bachchan hopes happy new year in 2021 shares this message | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृपा कृपा कृपा...! अमिताभ बच्चन यांनी चक्क लिंबू मिरची लावून काढली 2021 ची दृष्ट

2020 या वर्षाने अनेक धक्के पचवले. अगदी कोरोनाच्या संकटापासून तर अनेक दिग्गजांच्या निधनापर्यंत या वर्षाने सर्वांची अक्षरश: सत्त्वपरीक्षा घेतली. ...

अमिताभ बच्चन यांनी कोरियोग्राफर रेमो डिसूझासाठी केली प्रार्थना, सोशल मीडियावर व्हायरल होतंय ट्विट - Marathi News | Amitabh bachchan pray for remo dsouza speedy recovery after his heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी कोरियोग्राफर रेमो डिसूझासाठी केली प्रार्थना, सोशल मीडियावर व्हायरल होतंय ट्विट

कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल आहे. ...

KBC: १ कोटी रूपयांसाठीच्या मुख्यमंत्र्यासंबंधी प्रश्नावर क्विट केला त्याने शो, बघा तुम्हाला येतंय का उत्तर.... - Marathi News | KBC : Amitabh Bachchan asked question for one crore rupees to Vijay Pal Singh Rathore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: १ कोटी रूपयांसाठीच्या मुख्यमंत्र्यासंबंधी प्रश्नावर क्विट केला त्याने शो, बघा तुम्हाला येतंय का उत्तर....

विजय पालला इतकं पुढे आल्यावर आणि इतकी रक्कम जिंकल्यावर मागे येणं योग्य वाटलं नाही. त्यामुळे त्याने १ कोटी रूपयांच्या प्रश्नावर शो क्विट केला. ...

KBC: 'या' जीवाचा फोटो ओळखू शकला नाही स्पर्धक, २५ लाखांच्या प्रश्नावर क्विट केला शो.... - Marathi News | KBC 12 : Amitabh asked question related to frog species uday bhanu quit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: 'या' जीवाचा फोटो ओळखू शकला नाही स्पर्धक, २५ लाखांच्या प्रश्नावर क्विट केला शो....

उदय भानु यांनी असंच केलं. बराच वेळ विचार केल्यावर त्यांनी २५ लाख रूपयांच्या प्रश्नावर त्यांनी शो क्विट केला आणि १२ लाख ५० हजार रूपये घेऊन घरी गेले. ...

KBC चा सलाम : अपघातात गमावले पाय तरी 'तिने' जिद्दीने सर केला माउंट एव्हरेस्ट.... - Marathi News | KBC 12 : Karamveer special Dr Arunima Sinha first female divyaang mountaineer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC चा सलाम : अपघातात गमावले पाय तरी 'तिने' जिद्दीने सर केला माउंट एव्हरेस्ट....

एक व्यक्ती शुक्रवारच्या कर्मवीर एपिसोडमध्ये येणार आहे. ही व्यक्ती आहे जगातली पहिली दिव्यांग गिर्यारोहक डॉ. अरूणिमा सिन्हा.  ...

PICS: अमिताभ बच्चन आजही खरेदी करू शकले नाहीत वडीलांच्या स्वप्नातील ‘हे’ घर, काय आहे कारण? - Marathi News | amitabh bachchan allahabad bungalow but he could not buy it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PICS: अमिताभ बच्चन आजही खरेदी करू शकले नाहीत वडीलांच्या स्वप्नातील ‘हे’ घर, काय आहे कारण?

वडिलांची आठवण म्हणून अमिताभ यांनी हा बंगला खरेदी करण्यासाठी नाही नाही ते प्रयत्न केलेत पण त्यांना यश आले नाही. ...

असं काय घडलं की अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्यावर उचलला होता हात, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Find out what happened when Amitabh Bachchan raised his hand against Rekha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं काय घडलं की अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्यावर उचलला होता हात, जाणून घ्या याबद्दल

अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे बरेच किस्से लोकप्रिय आहेत. त्यातील त्यांचा एक गाजलेला किस्सा म्हणजे अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री रेखा यांच्यावर हात उचलला होता. ...

माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड...! बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे होते विवाहबाह्य संबंध, पत्नींनी केला होता कानाडोळा - Marathi News | My husband's girlfriend ...! The Bollywood actor had an extramarital affair with his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड...! बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे होते विवाहबाह्य संबंध, पत्नींनी केला होता कानाडोळा

नवऱ्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतानाही या बॉलिवूड अभिनेत्यांच्या पत्नींनी लग्न तुटू दिले नाही. ...