लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
Breaking; बिग बी अमिताभ बच्चन यांची 'विठ्ठल' भक्ती झाली व्हायरल; पंढरपूूूरचे फोटो केले ट्विट - Marathi News | Breaking; Big B Amitabh Bachchan's 'Vitthal' devotion goes viral; Pandharpur's photo tweeted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; बिग बी अमिताभ बच्चन यांची 'विठ्ठल' भक्ती झाली व्हायरल; पंढरपूूूरचे फोटो केले ट्विट

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

अमिताभ बच्चन झाले सनी लिओनीचे शेजारी, मुंबईत खरेदी केली आणखी एक कोट्यवधीची प्रॉपर्टी - Marathi News | amitabh bachchan buys duplex worth rs 31 crore in mumbai became sunny leone neighbour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन झाले सनी लिओनीचे शेजारी, मुंबईत खरेदी केली आणखी एक कोट्यवधीची प्रॉपर्टी

सवलतीचा लाभ घेत स्टॅम्प ड्युटीपोटी मोजले 62 लाख, डुप्लेक्सची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील ...

रिंकू राजगुरूच्या स्माईलनं चाहत्यांना लावलं याड, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Rinku Rajguru's smile captivates fans, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूच्या स्माईलनं चाहत्यांना लावलं याड, व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकताच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

जेव्हा नितीन गडकरी ‘बिग बीं’ना म्हणाले होते, नाटक मत कर, रख नीचे फोन... - Marathi News | birthday special when nitin gadkari cut amitabh bachchans phone call, read funny story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा नितीन गडकरी ‘बिग बीं’ना म्हणाले होते, नाटक मत कर, रख नीचे फोन...

मजेदार आहे किस्सा!! गडकरी कामात व्यस्त होते. अचानक फोन वाजला. नंबर अनोळखी होता. तरीही गडकरींनी फोन उचलला आणि कौन बोल रहा है? असा प्रश्न केला... ...

अमिताभ बच्चन यांच्यावर झाला होता शीखविरोधी असल्याचा आरोप; १० वर्षांपूर्वीचं 'ते' पत्र होतंय व्हायरल - Marathi News | Amitabh Bachchan was accused of being anti-Sikh; 'That' letter from 10 years ago is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यावर झाला होता शीखविरोधी असल्याचा आरोप; १० वर्षांपूर्वीचं 'ते' पत्र होतंय व्हायरल

बिग बींवर १९८४ सालच्या शीख हत्याकांडाला चिथावणी दिल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र त्यांनी १० वर्षांपूर्वी या प्रकरणावर पत्र लिहून त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. ...

जुहू येथील ऋतुंबरा कॉलेजमधील कोविड सेंटरसाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात - Marathi News | Superstar Amitabh Bachchan helping hand to the corona Center at Ritumbara College in Juhu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू येथील ऋतुंबरा कॉलेजमधील कोविड सेंटरसाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात

अंधेरी पश्चिम भाजप आमदार अमित साटम यांच्या प्रयत्नाने व मुंबई महापालिकेच्या सहकार्याने येथे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. ...

अमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; पण फोटो शेअर करत म्हणाले, सॉरी - Marathi News | amitabh bachchan says sorry after gets his second dose of covid 19 vaccine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; पण फोटो शेअर करत म्हणाले, सॉरी

Amitabh Bachchan : लस घेतल्यानंतर काय म्हणाले बिग बी? का मागावी लागली माफी? ...

‘डॉन’ 43 वर्षांचा झाला! मजेदार आहे चित्रपटाच्या नावाचा किस्सा - Marathi News | amitabh bachchan-zeenat aman film don completed 43 years of release makers and distributors fight for movie name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘डॉन’ 43 वर्षांचा झाला! मजेदार आहे चित्रपटाच्या नावाचा किस्सा

Don completed 43 Years of release: 1978 साली आजच्याच दिवशी म्हणजे 12 मे रोजी ‘डॉन’ हा सिनेमा रिलीज झाला होता. ...