Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह याच्या कंपनीवरील आर्थिक अनियमिततेवरून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ...
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदाच जय शाह यांच्या कंपनीतील आर्थिक गैरव्यवहारावर पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. जयच्या कंपनीनं सरकारसोबत कोणताही व्यवहार केला नव्हता. ...
माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. अमित शाह यांचे पुत्र जय शहा यांच्या बचावासाठी पीयूष गोयल यांनी पुढे यावे हे कोणत्याही प्रकारे पटण्यासारखं नाही, असं यशवंत सिन्हा म्हणाले आहेत. ...
भाजपाध्यक्ष अमित शाह मुलाच्या कंपनीवरून वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. पुत्र जय शाह यांच्या कंपनीच्या उलाढालीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काँग्रेसनं अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे. ...