लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित शाह यांनी घेतली माधुरी दीक्षितची भेट - Marathi News | Amit Shah Meet Madhuri Dixit' | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :अमित शाह यांनी घेतली माधुरी दीक्षितची भेट

मुंबई - संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी माधुरी दीक्षित यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र ... ...

राज ठाकरेंना भाजपाची गुगली, त्यांचंच व्यंगचित्र वापरून उडवली दांडी! - Marathi News | bjp hits back raj Thackeray over amit shahs sampark for samarthan campaign cartoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना भाजपाची गुगली, त्यांचंच व्यंगचित्र वापरून उडवली दांडी!

राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपाकडून प्रत्युत्तर ...

राज ठाकरेंना सापडली अमित शहांची 'बकेट लिस्ट'; बघा काय-काय आहे त्यात! - Marathi News | mns chief raj thackerays cartoon over bjp president amit shahs sampark for samarthan campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना सापडली अमित शहांची 'बकेट लिस्ट'; बघा काय-काय आहे त्यात!

शहांच्या भेटीगाठींवर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला ...

अमित शहांच्या स्वागतासाठी मातोश्रीवर गुजराती मेन्यू - Marathi News | Special gujrat menu on Matoshree for Amit shah uddhav Thackeray meet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहांच्या स्वागतासाठी मातोश्रीवर गुजराती मेन्यू

उद्धव ठाकरे आणि अमित शहा या दोघांमध्ये दुरावा असला तरी मातोश्रीवर त्यांच्या पाहुणचारात कोणतीही कसूर सोडण्यात आलेली नाही. ...

शहासोबतची उद्धव ठाकरेंची भेट सौदेबाजीसाठीच; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप - Marathi News | Uddhav Thackeray's meeting with Shah is only for bargaining; Congress state president Ashok Chavan accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहासोबतची उद्धव ठाकरेंची भेट सौदेबाजीसाठीच; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा आज सायंकाळी मातोश्रीवर जात आहेत. ...

अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीत माशी शिंकली?; दौऱ्यात 'मातोश्री'चा उल्लेख नाही - Marathi News | Amit Shah and Uddhav Thackeray most awaited meet on Matoshree may get cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीत माशी शिंकली?; दौऱ्यात 'मातोश्री'चा उल्लेख नाही

आज संध्याकाळी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची भेट नियोजित होती. ...

भाजपा घाबरली अन् मला नजरकैदेत ठेवले, संजय निरुपम यांचा आरोप - Marathi News | The BJP is frightened, and I have been kept in prison, Sanjay Nirupam's allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा घाबरली अन् मला नजरकैदेत ठेवले, संजय निरुपम यांचा आरोप

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घराबाहेर पोलीस, अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नजरकैदेत ठेवल्याचा निरुपम यांचा आरोप ...

अफझल खान आणि उंदीर यांची गळाभेट होणार; ठाकरे-शहा भेटीवर काँग्रेसचा निशाणा - Marathi News | Afzal Khan and Rat Congress targets for Thackeray Shah's visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अफझल खान आणि उंदीर यांची गळाभेट होणार; ठाकरे-शहा भेटीवर काँग्रेसचा निशाणा

निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांना अफजल खानाची उपमा दिली होती. ...