Next

अमित शाह यांनी घेतली माधुरी दीक्षितची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 09:19 PM2018-06-06T21:19:32+5:302018-06-06T21:19:47+5:30

मुंबई - संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी माधुरी दीक्षित यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र ...

मुंबई - संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी माधुरी दीक्षित यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.