Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
भाजपाध्यक्ष अमित शहा उद्या मातोश्रीच्या पायऱ्या चढणार असल्याने या चर्चेला एकच उधाण आलंय, मात्र मातोश्रीच नव्हे तर अमित शहा उद्या अभिनेत्री माधुरी दीक्षितचीही भेट घेणार आहेत. ...
देशातील सर्व विरोधी पक्ष भाजपाच्या विरोधात एकत्र येत असल्यामुळे भाजपाला आता जुन्या मित्रांची आठवण आली असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे बुधवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनधरणीसाठी ‘मातोश्री’वर जाणार आहेत. ...
नुकत्याच झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाने सर्वस्व पणाला लावून शिवसेनेच्या उमेदवाराला चारलेली धूळ यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यातील संबंध तुटेपर्यंत ताणले गेलेले आहेत. अशा परिस्थितीत ही भेट होत असल्याने या भेटीबाबत उत्सुकता निर्माण होण ...