लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'मातोश्री'त ठाकरे-शाहांच्या बंद दाराआड बैठकीत नेमकं काय घडलं?; भाजपाचा मोठा दावा - Marathi News | BJP Raosaheb Danve Statement on What exactly happened in the closed door meeting of Thackeray-Shah in Matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मातोश्री'त ठाकरे-शाहांच्या बंद दाराआड बैठकीत नेमकं काय घडलं?; भाजपाचा मोठा दावा

२०१९ च्या निकालानंतर लोकांनी युतीला कौल दिला परंतु मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी शिवसेनेने दगाफटका केला असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. ...

अहमदाबाद पोलिसांची मुंबईत कारवाई, अमित शाह यांचा फोटो ट्वीट करणाऱ्या फिल्ममेकरला अटक - Marathi News | Filmmaker Avinash Das Arrested For Sharing Amit Shah Photo Tweet With Arrested IAS Pooja Singhal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरात पोलिसांची मुंबईत कारवाई, अमित शाहांचा फोटो ट्वीट करणाऱ्या फिल्ममेकरला अटक

दास यांची पुढील चौकशी अहमदाबादमध्ये होणार असल्याची माहिती ...

President Election: मोदी-शाह यांच्यासह अनेकांनी केले मतदान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवरुन आले, पाहा Photos - Marathi News | President Election 2022: Modi-Shah voted, former Prime Minister Manmohan Singh came from a wheelchair, see Photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शाह यांच्यासह अनेकांनी केले मतदान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवरुन आले, पाहा Photos

President Election: आज राष्ट्रपतिपदासाठी मतदान होत आहे. देशभरातून एकूण 4,800 निवडून आलेले खासदार आणि आमदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि यशवंत सिन्हा विरोधी पक्षाकडून उमेदवार आहेत. ...

नातवाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री नवी मुंबईत; केंद्राशी ‘व्हीसी’द्वारे संवाद - Marathi News | cm eknath shinde in navi mumbai to inquire about grandson health | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नातवाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री नवी मुंबईत; केंद्राशी ‘व्हीसी’द्वारे संवाद

एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगलाही उपस्थिती लावली. ...

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांची अमित शहांसोबत दिल्लीत चर्चा, विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट - Marathi News | Eknath Shinde: Chief Minister will meet Home Minister Amit Shah in Delhi with Devendra Fadanvis | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांची अमित शहांसोबत दिल्लीत चर्चा, विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट

राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची औपचारीक भेट घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार दिल्लीत दाखल झालं आहे. त्यामुळे, या भेटीतही तीच चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ...

माजी शिवसैनिकाला मिळणार उपराष्ट्रपती पदाची संधी?; मोदी-शाह यांची नवी खेळी - Marathi News | Former Shiv Sainik Suresh Prabhu to get Vice President's post ?; Modi-Shah's new game | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी शिवसैनिकाला मिळणार उपराष्ट्रपती पदाची संधी?; मोदी-शाह यांची नवी खेळी

प्रभू यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. गुरुवारी रात्री घेतलेल्या या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत. ...

“पुढील ३० ते ४० वर्षांपर्यंत राहणार भाजप युग,” राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत अमित शाहंचं वक्तव्य - Marathi News | union home minister amit shah bjp national executive meet political resolution india gujrat 2022 supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पुढील ३० ते ४० वर्षांपर्यंत राहणार भाजप युग,” राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत अमित शाहंचं वक्तव्य

घराणेशाही, जातीयवाद आणि तुष्टीकरण हा देशाच्या राजकारणासाठी मोठा शाप असल्याचं शाह यांचं वक्तव्य. ...

'मला एक मेसेज आलाय'; छगन भुजबळ सभागृहात मध्येच उठले, नेमकं काय घडलं पाहा! - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal taunt to Union Home Minister Amit Shah. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला एक मेसेज आलाय'; छगन भुजबळ सभागृहात मध्येच उठले, नेमकं काय घडलं पाहा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मला एक मेसेज आला असल्याचं सांगितले आणि तो मेसेज त्यांनी सभागृहात वाचून दाखवला. ...