लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'फक्त गांधी कुटुंबाचा नव्हे तर प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे'  - Marathi News | 'Government is responsible for the security of every citizen, not just the Gandhi family Says Robat Vadra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फक्त गांधी कुटुंबाचा नव्हे तर प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे' 

संपूर्ण देशात सुरक्षेच्या बाबतीत तडजोड केली जात आहे ...

...तर सरकारचा अहंकारी स्वभाव देशालाच घेऊन बुडायला नको; रोहित पवारांची केंद्रावर टीका  - Marathi News | ego of this government can someday prove very harmful for the entire nation Says Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर सरकारचा अहंकारी स्वभाव देशालाच घेऊन बुडायला नको; रोहित पवारांची केंद्रावर टीका 

आपल्याला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, पण एक परिस्थिती मांडायची आहे, असे म्हणत राहुल बजाज यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ...

जस्टीस लोया प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करावी का? शरद पवार म्हणतात... - Marathi News | Should Justice Loya be investigated? Sharad Pawar says if need then re investigate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जस्टीस लोया प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करावी का? शरद पवार म्हणतात...

जस्टीस लोया प्रकरणाबाबत मला जास्त माहिती नाही, मी केवळ वर्तमानपत्रात काही लेख वाचले आहेत. ...

झारखंड निवडणूक: 2024 पर्यंत देशातील घुसखोरांना बाहेर काढणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा - Marathi News | Jharkhand Elections: Will Pick Out Every Infiltrator By 2024, Warning of Union Home Minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड निवडणूक: 2024 पर्यंत देशातील घुसखोरांना बाहेर काढणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा

२०२४ पर्यंत देशभरात एनआरसी लागू केली जाणार आहे. ...

नरेंद्र मोदी, अमित शहा, अडवाणींना काँग्रेसचे चौधरी म्हणाले घुसखोर; भाजप सदस्यांची माफीची मागणी - Marathi News |  Narendra Modi, Amit Shah, Advani told Congress Chaudhary the intruder; BJP members apologize | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी, अमित शहा, अडवाणींना काँग्रेसचे चौधरी म्हणाले घुसखोर; भाजप सदस्यांची माफीची मागणी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे ‘घुसखोर’ आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते अधिर रंजन ... ...

मोदी सरकारविरोधातील वडिलांच्या 'त्या' वक्तव्याला राजीव बजाज म्हणाले, 'साहसी' - Marathi News | Rajiv Bajaj said his father's statement against the Modi government was "courageous". | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारविरोधातील वडिलांच्या 'त्या' वक्तव्याला राजीव बजाज म्हणाले, 'साहसी'

बजाज यांच्या टीकेला अमित शाह यांनी कार्यक्रमातच उत्तर दिले होते. देशात कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. परंतु, तुम्ही म्हणत असाल की, देशात अशा प्रकारचे वातावरण आहे, तर ते ठिक करण्यात येईल, असंही शाह म्हणाले होते.  ...

NRC च्या धर्तीवर राज्यात SRC लागू करा; स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची मनसेची मागणी  - Marathi News | MNS Demands NRC Like Move For States, Calls It 'SRC' Says Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NRC च्या धर्तीवर राज्यात SRC लागू करा; स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची मनसेची मागणी 

मात्र मनसे नेत्याने केलेल्या या मागणीमुळे राज्यातील नागरिकांची नोंदणी भूमिपुत्र म्हणून होणं शक्य आहे का? ...

... तेव्हा, अमित शहांनी 'हीच' शायरी म्हटली होती, देवेंद्र फडणवीसांनी केली 'कॉपी' - Marathi News | ... At that time, Amit Shah called it 'Shayari' which by devendra fadanvis, it came back with great vigor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तेव्हा, अमित शहांनी 'हीच' शायरी म्हटली होती, देवेंद्र फडणवीसांनी केली 'कॉपी'

फडणवीसांच्या या शायरीचं कनेक्शन भाजपाध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आहे. ...