लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार; मोदी-शहांची पुण्यात महत्वाची बैठक - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray will receive PM narendra modi tomorrow; Modi-Shah's important meeting in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार; मोदी-शहांची पुण्यात महत्वाची बैठक

महाराष्ट्रात नुकतेच शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. ...

नेरुळमध्ये घुमला अध्यात्माचा गजर; साठ हजार भाविकांची उपस्थिती; दहा हजार स्वयंसेवकांची फौज - Marathi News | The alarm of spirituality roaming in Nerul; Presence of sixty thousand devotees; An army of ten thousand volunteers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरुळमध्ये घुमला अध्यात्माचा गजर; साठ हजार भाविकांची उपस्थिती; दहा हजार स्वयंसेवकांची फौज

दहा हजार स्वंयसेवक, बी.ए.पी.एस. संस्थेचे ७५० साधू आणि देश-विदेशातून आलेल्या ६० हजारांपेक्षा अधिक भक्तगणांच्या उपस्थितीत संपूर्ण नेरुळ परिसरात अध्यात्माचा गजर अनुभवयास आला. ...

शेतकऱ्यांचं 10 हजार कोटींचं देणं बाकी आहे, मग भीती तर वाटणारच; भाजपा खासदाराचा राहुल बजाजना टोला - Marathi News | Farmers will be compensated, fearful; BJP MP to Bajaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचं 10 हजार कोटींचं देणं बाकी आहे, मग भीती तर वाटणारच; भाजपा खासदाराचा राहुल बजाजना टोला

एका विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू होती. त्यावेळी विरोधकांनी राहुल बजाज यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला होता. यावर भाजप खासदार मिश्रा यांनी साखर कारखान्यांचा मुद्दा काढला. ...

देशातल्या प्रत्येक महिलेला शस्त्र बाळगण्याचा परवाना द्या; महाराष्ट्राच्या सुनेची अमित शाहांकडे मागणी - Marathi News | After Hyderabad horror, Heena Sidhu urges Amit Shah to license women in India to carry guns | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :देशातल्या प्रत्येक महिलेला शस्त्र बाळगण्याचा परवाना द्या; महाराष्ट्राच्या सुनेची अमित शाहांकडे मागणी

हैदराबाद - हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले. ...

भाजपाला देणगी देणाऱ्या कंपन्यांना बुलेट ट्रेन प्रकल्पाची कंत्राटं; गुजरातस्थित कंपन्यांवर सरकार मेहेरबान? - Marathi News | Companies Donated to BJP Got Tender For mumbai ahmedabad Bullet Train Project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला देणगी देणाऱ्या कंपन्यांना बुलेट ट्रेन प्रकल्पाची कंत्राटं; गुजरातस्थित कंपन्यांवर सरकार मेहेरबान?

गुजरातमधील तीन कंपन्यांना बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या विविध कामांची कंत्राटं ...

Maharashtra Government: 'शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: This is Maharashtra. If you fall down again you will be broken Shiv Sena Warns BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल'

साम, दाम, दंड, भेदांच्या पलीकडे काहीतरी चालले आहे व त्याचा स्फोट पवार यांनी केला तसा स्वतंत्र बाण्याचे उद्योगपती राहुल बजाज यांनी केला.  ...

गांधी कुटुंबीयांनाच एसपीजीची सुरक्षा का पाहिजे?, अमित शाहांनी उपस्थित केला सवाल - Marathi News | Why Gandhi family members want SPG protection ?, Amit Shah raised the question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी कुटुंबीयांनाच एसपीजीची सुरक्षा का पाहिजे?, अमित शाहांनी उपस्थित केला सवाल

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 12वा दिवस आहे. सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच भाजपाच्या संसदीय दलाची बैठक झाली. ...

प्रियांका गांधींच्या घरी घुसखोरी : ती कार सुरक्षा रक्षकांना राहुल गांधींची वाटली - Marathi News | Priyanka Gandhi's security breach: police thinks its Rahul Gandhi's car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधींच्या घरी घुसखोरी : ती कार सुरक्षा रक्षकांना राहुल गांधींची वाटली

प्रियांका गांधी यांच्या घरी नव्या सुरक्षा व्यवस्थेच्या डोळ्यात धूळ फेकत काही अज्ञात व्यक्ती घुसल्याची तक्रार काल करण्यात आली होती. ...