लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'सरकारला अर्थव्यवस्थेबद्दल टीका ऐकून घेण्याची इच्छा नाही'; उद्योग विश्वातून नाराजीचे सूर - Marathi News | government doesnt want to hear criticism on economy says Biocon chairperson Kiran Mazumdar Shaw | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारला अर्थव्यवस्थेबद्दल टीका ऐकून घेण्याची इच्छा नाही'; उद्योग विश्वातून नाराजीचे सूर

उद्योगपती राहुल बजाज यांच्यानंतर किरण मझूमदार शॉ यांची टीका ...

अमित शहा यांचा मुलगा आता बीसीसीआयमधून आयसीसीमध्ये जाणार - Marathi News | Amit Shah's son jay will now move from the BCCI to the ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमित शहा यांचा मुलगा आता बीसीसीआयमधून आयसीसीमध्ये जाणार

आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. ...

महाविकास आघाडीच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अमित शहा मुंबईत - Marathi News | Former Chief Minister Devendra Fadnavis receives Union Home Minister & BJP President Amit Shah at Mumbai Airport. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अमित शहा मुंबईत

शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेवर अडून राहिल्यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समजूत काढतील असा अंदाज बांधला जात होता. ...

गांधी परिवारास असलेला धोका कमी झाला; हे नक्की कुणास वाटते? - शिवसेना - Marathi News | 'The threat to the Gandhi family is reduced; Who exactly thinks this? Says Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गांधी परिवारास असलेला धोका कमी झाला; हे नक्की कुणास वाटते? - शिवसेना

इंदिरा गांधी या एका पक्षाच्या नव्हत्या. त्या राष्ट्राच्या होत्या हे ज्यांना मान्य आहे त्या सगळय़ांनी ही बाब गंभीर म्हणून स्वीकारायला हवी. ...

हॉटेलात न जाता मोदी विमानतळावरच स्नान करतात, गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिली माहिती - Marathi News | Narendr Modi takes bath at airport without going to hotel, Home Minister Amit Shah informed Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉटेलात न जाता मोदी विमानतळावरच स्नान करतात, गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिली माहिती

परदेश दौऱ्यावर असताना इंधन भरण्यासाठी विमान दीर्घकाळ एखाद्या ठिकाणी थांबवावे लागते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी जात नाहीत. ...

Maharashtra Government: भाजपा सरकार पडल्यानंतर अमित शहा संतापले; शिवसेनेवर केली जहरी टीका  - Marathi News | Maharashtra Government: Amit Shah is angry after the fall of BJP government; criticism on Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: भाजपा सरकार पडल्यानंतर अमित शहा संतापले; शिवसेनेवर केली जहरी टीका 

Maharashtra News: तसेच निवडणुकीवेळी आमची शिवसेनेसोबत युती झाली होती. दोन्ही पक्षांना एकमेकांच्या मतदारांनी मतदान केलं. ...

SPG सुरक्षा 'Status Symbol'साठी नाही, अमित शाहांचा गांधी कुटुंबीयांवर निशाणा - Marathi News | Union Home Minister Amit Shah Counters Congress On Spg Protection Issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SPG सुरक्षा 'Status Symbol'साठी नाही, अमित शाहांचा गांधी कुटुंबीयांवर निशाणा

आता फक्त जे पंतप्रधान असतील त्यांनाच SPG सुरक्षा मिळेल ...

Video : तुम्ही तर शिवसेनेच्या 54 घोड्यांचा तबेलाच चोरला, शरद पवारांना शहांचं नवं आव्हान?  - Marathi News | Video : You stole Shiv Sena's 54 horses, challenged Amit Shah's to sharad Pawar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : तुम्ही तर शिवसेनेच्या 54 घोड्यांचा तबेलाच चोरला, शरद पवारांना शहांचं नवं आव्हान? 

Video : 'जशी आमची युती होती, तशीच त्यांचीही आघाडी होती. आमच्यावर आरोप केले जातात की ...