लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Citizenship Amendment Bill: लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी - Marathi News | Citizenship Amendment Bill: Are there Muslim minorities in Pakistan, Bangladesh, Afghanistan ?; Amit Shah's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizenship Amendment Bill: लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे. ...

Citizenship Amendment Bill: जाणून घ्या, काय आहे नागरिकत्व सुधारणा विधेयक ? - Marathi News | Citizenship Amendment Bill: Know, What is the Citizenship amendment bill? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizenship Amendment Bill: जाणून घ्या, काय आहे नागरिकत्व सुधारणा विधेयक ?

गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी मिळालेली आहे. ...

नागरिकत्व सुधारणा विधेयक; सुप्रिया सुळेंनी चूक दाखवली, अमित शहा म्हणाले 'कबुल'  - Marathi News | Supriya Sule's mistake on CAB bill, Amit Shah says 'confession' in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकत्व सुधारणा विधेयक; सुप्रिया सुळेंनी चूक दाखवली, अमित शहा म्हणाले 'कबुल' 

नागरिकत्व सुधारणा विधेयकास काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला आहे. ...

Citizenship Improvement Bill : अमेरिकेनंतर आता नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संयुक्त राष्ट्राचं 'हे' मत - Marathi News | The United States now views the Citizenship Improvement Bill after the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Citizenship Improvement Bill : अमेरिकेनंतर आता नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संयुक्त राष्ट्राचं 'हे' मत

Citizenship Improvement Bill : आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रतासंबंधितील अमेरिका कमिशनने देशाच्या लोकसभेत संमत करण्यात ...

Citizen Amendment Bill : केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठीचा आटापिटा! - Marathi News | citizen amendment bill: Only for political advantage! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Citizen Amendment Bill : केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठीचा आटापिटा!

Citizen Amendment Bill : प्रस्तावित कायद्याच्या कक्षेतून मुस्लीम धर्मीयांना वगळण्यामागचे आणि कायद्याच्या कक्षेत सर्वच शेजारी देशांचा समावेश न करता, केवळ पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचाच समावेश करण्यामागचे कारण काय? ...

Citizenship Amendment Bill : बुद्धिजीवी वर्गाचा विरोध; 727 जणांनी सरकारला लिहिले पत्र... - Marathi News | Former judges, writers, actors and activists among 720 prominent people who speak against Citizenship Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizenship Amendment Bill : बुद्धिजीवी वर्गाचा विरोध; 727 जणांनी सरकारला लिहिले पत्र...

727 प्रसिद्ध व्यक्तींनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात पत्र लिहिले आहे. ...

कलम 370 आणि CAB : अमित शहा हिंदुत्वाचे नवे 'लोहपुरुष'! - Marathi News | Amit Shah Has Became New Hindutva Face Of Bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 आणि CAB : अमित शहा हिंदुत्वाचे नवे 'लोहपुरुष'!

भाजपा आणि संघाचा हिंदुत्वाचा नवा चेहरा म्हणून अमित शहा हेच समोर येत आहेत.  ...

Lokmat Parliamentary Awards: मोदींच्या अनेक मंत्र्यांकडेच जन्मदाखला नाही; थरुर यांचा टोला - Marathi News | Lokmat Parliamentary Awards pm modis many ministers dont have birth certificate says shashi tharoor over citizen amendment bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Parliamentary Awards: मोदींच्या अनेक मंत्र्यांकडेच जन्मदाखला नाही; थरुर यांचा टोला

Lokmat Parliamentary Awards 2019 : नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन थरुर यांची मोदी सरकारवर जोरदार टीका ...