लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Lokmat Parliamentary Awards: अमित शहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील; शशी थरुर यांचा हल्लाबोल  - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2019: Amit Shah has to give history lessons; Shashi Tharoor attacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Parliamentary Awards: अमित शहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील; शशी थरुर यांचा हल्लाबोल 

Lokmat Parliamentary Awards 2019 - देशाची आर्थिक स्थिती, रोजगार या सर्व पातळीवर केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे ...

'नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्यास अमित शहांना अमेरिकेत बंदी घाला'  - Marathi News | 'Amit Shah banned in US if citizenship bill is approved in rajyasabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्यास अमित शहांना अमेरिकेत बंदी घाला' 

आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रतासंबंधितील अमेरिका कमिशनने देशाच्या लोकसभेत संमत करण्यात ...

देशाची वाटचाल 'मेक इन इंडिया'पासून 'रेप इन इंडिया'कडे; काँग्रेसची मोदी सरकारवर टीका - Marathi News | 'make in India', India is slowly heading towards 'rape in India'. Congress criticizes Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची वाटचाल 'मेक इन इंडिया'पासून 'रेप इन इंडिया'कडे; काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक मुद्द्यावर बोलतात, मात्र महिलांच्या विरोधातील अत्याचाराबाबत मोदी गप्प बसले आहेत. ...

Citizenship Amendment Bill: नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर  - Marathi News | Citizenship Amendment Bill: The Citizenship Act Amendment Bill is approved in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizenship Amendment Bill: नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर 

Citizenship Amendment Bill : विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधी नसल्याचा दावा करतानाच काँग्रेसमुळेच हे विधेयक मांडण्याची वेळ आल्याचं शहा यांनी स्पष्ट केलं आहे. ...

आर्थिक अपयश झाकण्यासाठी धार्मिक झगडे लावण्याचा सरकारचा डाव: प्रकाश आंबेडकर - Marathi News | Government's quest to cover religious strife to cover financial failure; Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थिक अपयश झाकण्यासाठी धार्मिक झगडे लावण्याचा सरकारचा डाव: प्रकाश आंबेडकर

धार्मिक झगडे लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधानाचा ढाचा उद्ध्वस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. ...

Citizenship Amendment Bill: वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधात देशभर ठिकठिकाणी निदर्शने - Marathi News | Citizenship Amendment Bill: Citizenship Amendment Bill approved in Lok Sabha after stormy discussions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizenship Amendment Bill: वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधात देशभर ठिकठिकाणी निदर्शने

३११ विरोधात ८० मतांनी मजूर ...

Citizenship Amendment Bill: हा कायदा देशाची फाळणी करणारा; ओवेसींनी लोकसभेत फाडली विधेयकाची प्रत - Marathi News | Citizenship Amendment Bill AIMIM leader Asaduddin Owaisi tore a copy of bill in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizenship Amendment Bill: हा कायदा देशाची फाळणी करणारा; ओवेसींनी लोकसभेत फाडली विधेयकाची प्रत

असदुद्दीन ओवेसींनी विधेयकाची प्रत फाडताच सभागृहात मोठा गदारोळ ...

Citizenship Amendment Bill: स्थलांतरितांमुळे वाढेल देशावरील ताण; शिवसेनेचा मोदी सरकारवर बाण - Marathi News | Citizenship Amendment Bill Migrants will put burden on the resources of country says Shiv Sena MP vinayak raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizenship Amendment Bill: स्थलांतरितांमुळे वाढेल देशावरील ताण; शिवसेनेचा मोदी सरकारवर बाण

नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावरुन शिवसेनेची अमित शहांवर प्रश्नांची सरबत्ती ...