Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
देशातील वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली होती. सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात झाली, त्यानंतर दुपारी अमित शहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवराजसिंह चौहान, नितीश कुमार यांसह जेवणही केलं. ...
देशातील वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली असून सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात झाली आहे, दुपारी 2 वाजेपर्यंत बैठक चालणार आहे. ...
काँग्रेससह विरोधी पक्ष विचारत आहेत की, मुंद्रा बंदराचे मालक अदानी असल्यामुळे मोदी यांनी मौन धारण केले आहे का? काँग्रेसने दावा केला की, मुंद्रा बंदरात पकडले गेलेले अमली पदार्थ आतापर्यंतचे सगळ्यात जास्त असून, ते संपूर्ण देशातील युवकांना अमली पदार्थांचे ...
राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून उत्तर. महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी राज्यपालांनी पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडे करावी, मृख्यमंत्र्यांच्या सूचना. ...