Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
Maharashtra Karnataka Border Dispute: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जात आहे की नाही हे पाहणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Gujarat Election 2022: अरविंद केजरीवाल यांच्या आपने गुजरातमध्ये भाजपाचं टेन्शन वाढवल्याची चर्चा होत असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आपबाबत मोठं विधान केलं आहे. ...