लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ, मराठी बातम्या

Ambernath, Latest Marathi News

अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात 3 फूट पाणी; शिवलिंग देखील आले पाण्याखाली  - Marathi News | 3 feet of water in the gabhara of the ancient Shiva temple of Ambernath; Shivling also came under water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात 3 फूट पाणी; शिवलिंग देखील आले पाण्याखाली 

मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी मंदिराच्या गाभाऱ्यात दररोज विधिवत पूजा केली जाते. ...

अंबरनाथ नगरपालिका कार्यालयात शिरले पाणी; पालिकेचे कामकाज ठप्प - Marathi News | Water seeped into Ambernath municipal office; Municipal work stalled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ नगरपालिका कार्यालयात शिरले पाणी; पालिकेचे कामकाज ठप्प

सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्याने अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरील नाला भरून वाहत होता. ...

Video : एसीबीच्या जाळ्यात रेशनिंगचे दोन क्लार्क अडकले; प्रत्येक रेशन कार्डसाठी मागितली ५०० रुपयांची लाच - Marathi News | Two rationing clerks get caught in the ACB's trap; Bribe of Rs.500 demanded for each ration card | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : एसीबीच्या जाळ्यात रेशनिंगचे दोन क्लार्क अडकले; प्रत्येक रेशन कार्डसाठी मागितली ५०० रुपयांची लाच

ACB Trape : अंबरनाथ शहरातील रेशनिंग ऑफिसमध्ये नेहमीच भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असतात.  ...

जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; पोलिसांकडून ५ आरोपींना काही तासातच बेड्या - Marathi News | 21-year-old murdered in an old dispute; Police handcuffed 5 accused in a few hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; पोलिसांकडून ५ आरोपींना काही तासातच बेड्या

Murder Case : अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर परिसरातील शाळेजवळ ही घटना घडली. ...

जिओ रे 'बाहुबली'; 'त्या' फोटोमुळे रातोरात स्टार झालेल्या 'सिलेंडर मॅन'ची 'दमदार' गोष्ट - Marathi News | Ambernaths Cylinder Man became a star overnight maharashtra social media viral photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जिओ रे 'बाहुबली'; 'त्या' फोटोमुळे रातोरात स्टार झालेल्या 'सिलेंडर मॅन'ची 'दमदार' गोष्ट

Ambernath Cylinder Man : सिलेंडर मॅनचे फोटो गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.  ...

ठाणे जिल्ह्यात ४१७ नवे रुग्ण; तर १३ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | thane district reports 417 new corona cases and 13 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे जिल्ह्यात ४१७ नवे रुग्ण; तर १३ रुग्णांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ४१७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ...

अंबरनाथमध्ये शिवालिक नगर सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली - Marathi News | The protective wall of Shivalik Nagar Society collapsed in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये शिवालिक नगर सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली

या सोसायटीच्या मेन गेट समोरच खड्डा खोदून इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आलीये. त्यामुळे या भिंतीला आधार राहिला नव्हता. त्यातच आजच्या पावसामुळे भिंतीखालची माती खचून संपूर्ण भिंतच खड्ड्यात पडली. ...

‘लोकमत’चा दणका: बैलगाड्यांच्या शर्यती भरविणाऱ्यांवर गुन्हा, कायमस्वरूपी कारवाई गरजेची  - Marathi News | Lokmat Impact: Bullock cart race offenders need permanent action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘लोकमत’चा दणका: बैलगाड्यांच्या शर्यती भरविणाऱ्यांवर गुन्हा, कायमस्वरूपी कारवाई गरजेची 

अंबरनाथ तालुक्यातील ऊसाटणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोनाकाळात बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...