lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबाती रायुडू

अंबाती रायुडू

Ambati rayudu, Latest Marathi News

T20 WC संघातून हार्दिक, रिषभ हे OUT! ६ IPL जेतेपदं जिंकणाऱ्या खेळाडूने निवडले १५ शिलेदार - Marathi News | No Hardik Pandya, Rishabh Pant In T20 World Cup Squad By Ambati Rayudu, he has also picked his 15-man probables for the World Cup. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 WC संघातून हार्दिक, रिषभ हे OUT! ६ IPL जेतेपदं जिंकणाऱ्या खेळाडूने निवडले १५ शिलेदार

१ मे ही वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यादृष्टीने आता हालचाली वेग घेत आहेत. ...

IPL 2024: बंगळुरूचे दिग्गज दडपणात ढेपाळतात : अंबाती रायुडू - Marathi News | IPL 2024: Bengaluru giants buckle under pressure: Ambati Rayudu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024: बंगळुरूचे दिग्गज दडपणात ढेपाळतात : अंबाती रायुडू

IPL 2024: ‘बंगळुरू संघात जगभरातील दिग्गजांचा भरणा आहे. हे खेळाडू मोक्याच्या क्षणी अपयशी ठरतात. दडपणात ते कामगिरी करीत नसल्यामुळे बंगळुरू संघाला अद्याप आयपीएलचे जेतेपद पटकविता आलेले नाही,’ असे मत भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने व्यक्त केले. ...

... म्हणून १६ वर्ष RCB आयपीएल जिंकू शकले नाहीत; अंबाती रायुडूने केली पोलखोल  - Marathi News | Your big-name players who are international players who are supposed to take pressure where are they?, Ambati Rayudu lashes RCB stars   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... म्हणून १६ वर्ष RCB आयपीएल जिंकू शकले नाहीत; अंबाती रायुडूने केली पोलखोल 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४ पैकी ३ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. ...

ऑरेंज आणि पर्पल कॅप कोण जिंकणार? दिग्गजांची भारतीय खेळाडूंना पसंती, स्टार्कवरही विश्वास - Marathi News | Steve Smith, Irfan Pathan, Ambati Rayudu and Dale Steyn comment on who will win the Purple Cap and Orange Cap in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑरेंज आणि पर्पल कॅप कोण जिंकणार? दिग्गजांची भारतीय खेळाडूंना पसंती

आयपीएलचा आगामी सतरावा हंगाम २२ मार्चपासून खेळवला जात आहे. ...

रोहित शर्माने CSK कडून खेळावे...! मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची इच्छा, म्हणाला... - Marathi News | Former Mumbai Indians and Chennai Super Kings player Ambati Rayudu wants Rohit Sharma to play for CSK in the Indian Premier League 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने CSK कडून खेळावे...! मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची इच्छा, म्हणाला...

MI फ्रँचायझीच्या या निर्णयावर चाहते नाराज झाले आणि चर्चा अशीही आहे की रोहितही नाराज आहे. त्याची पत्नी रितिका सजदेह हिने अप्रत्यक्षपणे सोशल मीडियावरून तशी नाराजी प्रकट केली होती. ...

'मुंबई इंडियन्स'साठी रायुडूने अवघ्या ८ दिवसात राजकारण सोडलं; स्वत:च सांगितलं कारण, वाचा - Marathi News | Ambati Rayudu has given the reason for exiting politics and he has said that representing the Mumbai Indians in the upcoming ILt20 from Jan 20th in Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'साठी रायुडूने अवघ्या ८ दिवसात राजकारण सोडलं; स्वत:च सांगितलं कारण

ambati rayudu and politics: माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडू नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे.  ...

अंबाती रायुडूची 'गुगली'; अवघ्या 10 दिवसांत जगन मोहन रेड्डींचा पक्ष सोडला, बाहेर पडताना काय म्हणाला? - Marathi News | I have decided to quit the YSRCP Party and stay out of politics says cricketer ambati rayudu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंबाती रायुडूची 'गुगली'; अवघ्या 10 दिवसांत जगन मोहन रेड्डींचा पक्ष सोडला, बाहेर पडताना काय म्हणाला?

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रायुडूने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. ...

अंबाती रायडूची नवी इनिंग; CM जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत YSR काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Ambati Rayudu joins YSR Congress: Ambati Rayudu's new innings; Entry into YSR Congress in presence of Jagan Mohan Reddy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंबाती रायडूची नवी इनिंग; CM जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत YSR काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी स्टार क्रिकेटर अंबती रायडू YSR काँग्रेसकडून लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवू शकतो. ...