लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग, मराठी बातम्या

Alibaug, Latest Marathi News

प्रकल्प उभारणीसाठी काय पाठपुरावा केला?; उद्योगमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान - Marathi News | What was followed to build the project?; Industry Minister's Uday Samant challenge to the opposition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रकल्प उभारणीसाठी काय पाठपुरावा केला?; उद्योगमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान

राज्यात होणारे औद्योगिक प्रकल्प एकापाठोपाठ एक गुजरातमध्ये जात आहेत. ...

सांबर कुंड धरणाबाबत उद्या मंत्रालयात बैठक! शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सरकार सकारात्मक - Marathi News | Meeting in the ministry tomorrow regarding Sambar Kund Dam! Govt positive to give subsidy to farmers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सांबर कुंड धरणाबाबत उद्या मंत्रालयात बैठक! शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सरकार सकारात्मक

शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत सकारात्मक भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. ...

दिवाळीची सुट्टी समुद्रकिनाऱ्यावर, रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मौज-मस्ती - Marathi News | Diwali holiday at the beach, tourists fun in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवाळीची सुट्टी समुद्रकिनाऱ्यावर, रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मौज-मस्ती

जिल्ह्यात समुद्र पर्यटनासह प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची गर्दी ...

बल्क औषध निर्मित प्रकल्पाला राज्य सरकारचा पुढाकार, तरीही शेतकऱ्यांचा विरोधच - Marathi News | State government's initiative for bulk drug manufacturing project, yet opposition from farmers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बल्क औषध निर्मित प्रकल्पाला राज्य सरकारचा पुढाकार, तरीही शेतकऱ्यांचा विरोधच

१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शेतकरी; प्रकल्प धनदांडग्यांचे वैयक्तिक हित जपण्यासाठी, माजी भाजपाध्यक्ष ऍड महेश मोहिते याचा उद्योग मंत्र्यावर आरोप ...

थकीत वेतन मागणाऱ्या वृद्धेला नगराध्यक्षा व त्यांच्या पतीकडून बेदम मारहाण; तळा नगरपंचायतीतील घटना  - Marathi News | old woman who demanded unpaid wages was brutally beaten by the mayor and her husband in tala nagar panchayat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थकीत वेतन मागणाऱ्या वृद्धेला नगराध्यक्षा व त्यांच्या पतीकडून बेदम मारहाण; तळा नगरपंचायतीतील घटना 

थकीत वेतन व निवृत्ती वेतनाचे लाभ देण्याच्या मागणी करणाऱ्या एका 65 वर्षाच्या वृद्धेला मारहाण करण्याची घटना नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर घडली. ...

अलिबाग-नवी मुंबई जोडण्यासाठी ‘धरमतर’वर ८९८ कोटींचा सागरी पूल - Marathi News | 898 crore sea bridge on 'Dharamtar' to connect Alibaug-Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अलिबाग-नवी मुंबई जोडण्यासाठी ‘धरमतर’वर ८९८ कोटींचा सागरी पूल

रस्ते विकास महामंडळ या पुलावर ८९७ कोटी ७० लाख रुपये खर्च करणार आहे. रेवस आणि कारंजाला जोडणारा चार पदरी खाडी पूल बांधण्यासाठी महामंडळाने एप्रिल २०२२ मध्ये रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशनसाठी निविदा मागविल्या होत्या. ...

आरसीएफ स्फोट प्रकरण; जखमी साजिदचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या 4 वर - Marathi News | RCF blast case; Injured Sajid dies during treatment, death toll rises to 4 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरसीएफ स्फोट प्रकरण; जखमी साजिदचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या 4 वर

आरसीएफमध्ये झालेल्या अपघाताची चौकशी केली जाणार आहे. यासाठी उच्च स्तरीय तज्ञ सदस्याची चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. या समिती मार्फत दुर्घटनेची चौकशी केल्यानंतर अहवाल सादर केला जाणार आहे. ...

रायगड किल्ल्याविषयी वस्तुनिष्ठ अहवाल ७ दिवसात हजर करा; जिल्हाधिकारी कल्याणकर यांचे आदेश - Marathi News | Submit an objective report on Raigad Fort within 7 days; Order of Collector Mahendra Kalyankar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड किल्ल्याविषयी वस्तुनिष्ठ अहवाल ७ दिवसात हजर करा; जिल्हाधिकारी कल्याणकर यांचे आदेश

रायगड किल्ल्यावरील दुरवस्थेबाबत 'लोकमत' ने सोमवारी 'शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात पुरातत्वची बेफिकिरी” या शिर्षकानव्ये  वृत्त दिले होते. ...