लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग, मराठी बातम्या

Alibaug, Latest Marathi News

मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेमुक्त महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर - Marathi News | Journalist Road for Pothole Free Highway on Mumbai-Goa Highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेमुक्त महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर

कोलाड नाक्यावर जिल्ह्यासह कोकणातून पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते. ...

राष्ट्रीय महामार्गाचे दुर्लक्ष, पण वाडगाव ग्रामस्थांचा पुढाकार; राऊत वाडीसह रस्त्यावर पडलेले भरले ग्रामस्थांनी खड्डे - Marathi News | Neglect of National Highway but initiative of Wadgaon villagers; Roads with Raut Wadi were filled with potholes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राष्ट्रीय महामार्गाचे दुर्लक्ष, पण वाडगाव ग्रामस्थांचा पुढाकार; राऊत वाडीसह रस्त्यावर पडलेले भरले ग्रामस्थांनी खड्डे

अलिबाग हे पर्यटन स्थळ असल्याने हजारो पर्यटकांची तसेच इतर वाहनाची वर्दळ नेहमीच अलिबाग वडखळ महामार्गावर चालू असते. ...

बाळासाहेबांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धरले जिल्हा शल्यचिकित्सकांना धारेवर - Marathi News | Balasahebnchi Shiv Sena office bearers kept the district surgeon on edge | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाळासाहेबांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धरले जिल्हा शल्यचिकित्सकांना धारेवर

जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या दोन महिलांना त्वरित उपचार न मिळाल्याने दोघींचीही बाळे दगावल्याची धक्कादायक घटना घडली. ...

दहशतवाद आणि हुकुमशाही यांची गंगोत्री म्‍हणजे शेकाप; शहाजीबापूंची टीका  - Marathi News | Gangotri is Shekap of Terrorism and Dictatorship; Criticism of Shahajibapu | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दहशतवाद आणि हुकुमशाही यांची गंगोत्री म्‍हणजे शेकाप; शहाजीबापूंची टीका 

अलिबाग जवळील रेवदंडा येथे शिवसेना शिंदे गटाच्‍या एका पक्षप्रवेश कार्यक्रमास पाटील उपस्थित होते. ...

कोंबड्याच्या झुंजीवर सट्टा; ३४ जण अटकेत, ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Betting on cockfights; 34 people arrested, goods worth 71 lakh seized in alibaug | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोंबड्याच्या झुंजीवर सट्टा; ३४ जण अटकेत, ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

खोपोली पोलीस ठाणे हद्दीत गगनगिरी नगर येथे तेज फार्म आहे. तेज फार्म हाऊसवर कोंबड्याची झुंज लावून सट्टा लावत असल्याची माहिती गुप्त माहितीदार यांच्याकडून पोलीस अधीक्षक याना मिळाली होती. ...

पोलीस भरतीवेळी अमिषाला बळी पडू नका : सोमनाथ घार्गे - Marathi News | Don't fall victim to Amisha during police recruitment: Somnath Gharge | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलीस भरतीवेळी अमिषाला बळी पडू नका : सोमनाथ घार्गे

पोलीस भरतीत अमिषाला बळी पडून स्वतः चे नुकसान करू नका अशी स्पष्टता जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उमेदवारांना दिली आहे.  ...

अलिबाग : जिल्ह्यात जत्रांचा हंगाम सुरु, स्थानिकांचा होणार अर्थिक अधार - Marathi News | Alibaug The season of fairs will start in the district the locals will get economic support | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग : जिल्ह्यात जत्रांचा हंगाम सुरु, स्थानिकांचा होणार अर्थिक अधार

भातकापणीचा हंगाम  संपला की रायगडात गावोगावच्या जत्रांना सुरूवात होते. ...

आरसीएफ स्फोट प्रकरण, ठेकेदार, सुपरवायझरसह दोन आरसीएफ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | RCF blast case, case filed against contractor, supervisor along with two RCF officers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरसीएफ स्फोट प्रकरण, ठेकेदार, सुपरवायझरसह दोन आरसीएफ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

अधिकारी आणि ठेकेदार यांची जबाबदारी असतानाही त्यांनी दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा केल्याने कर्मचाऱ्याच्या मृत्यूस आणि जखमी झाल्याचा ठपका आरोपीवर ठेवण्यात आला आहे. ...