बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक
आलिया भट, मराठी बातम्या FOLLOW Alia bhat, Latest Marathi News आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या काही आवडत्या वस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. ...
बी-टाऊनमध्ये सध्या बिग बजेट सिनेमा 'ब्रह्मास्त्र'ची चर्चा आहे. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्टनंतर यात आणखीन एक स्टारची एंट्री झाली आहे. ...
आलियाच्या बॅगची किंमत वाचून तुम्हीही थक्क व्हाल इतकी ती महागडी आहे. नुकतीच ही बॅग घेऊन एअरपोर्टला दिसली. ...
होय, आधी आलिया रणबीरच्या कुटुंबासोबत डिनर डेटवर पोहोचली. मग रणबीरचे पापा ऋषी कपूर यांना भेटायला पोहोचली आणि आता रणबीर कपूर आलियाचे डॅड महेश भट्ट यांच्यासोबत दिसला. ...
सध्या बी टाऊनमध्ये लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या अफेअरची खूप चर्चा आहे. ...
आता आलिया भट्टचा एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्रा याने या दोघांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
आलियाने यावर जाहीर काहीही सांगितले नसले तरी रणबीर कपूरने एका मुलाखतीत याचा जाहीर खुलासाही केला होता. दोघे लग्नही करणार असल्याचंही बोललं जात आहे. ...
संजू या चित्रपटात प्रेक्षकांना संजय दत्तच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायला मिळणार आहे. संजय दत्तचे आयष्य हे एखाद्या मसाला चित्रपटाप्रमाणेच आहे. ...