अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यंदा सोने खरेदीत किमान १५ ते २० टक्के वाढ होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवली आहे. ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने तसेच वाहन आणि रिअल इस्टेट अर्थात घरखरेदीला महत्व दिले जाते. विशेष करून सोने खरेदीला या दिवशी मोठे महत्त्व आहे. ...