लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

'या' कारणामुळे 'हेरा फेरी ३'ला होतोय उशीर, परेश रावल यांचा खुलासा; अक्षयसोबतच्या वादावर म्हणाले... - Marathi News | paresh rawal reveals why hera pheri 3 is getting late also talks about controversy with akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे 'हेरा फेरी ३'ला होतोय उशीर, परेश रावल यांचा खुलासा; अक्षयसोबतच्या वादावर म्हणाले...

'हेरा फेरा ३'चं काय झालं? परेश रावल यांनी दिलं उत्तर ...

"तिचा बांद्रामध्ये प्रत्येक इमारतीत एक एक फ्लॅट...", अक्षय कुमारने 'या' अभिनेत्रीची केली पोलखोल - Marathi News | akshay kumar teases karisma kapoor says she owns one flat in every building in bandra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिचा बांद्रामध्ये प्रत्येक इमारतीत एक एक फ्लॅट...", अक्षय कुमारने 'या' अभिनेत्रीची केली पोलखोल

कोणाबद्दल बोलतोय अक्षय कुमार? अभिनेत्रीनेही दिलं उत्तर ...

"त्याची प्रकृती खूप गंभीर", अक्षय कुमारच्या सुरक्षा कार अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक, भावाची मदतीसाठी हाक  - Marathi News | bollywood actor akshay kumar car accident in juhu auto rickshaw brother asked for help in treatment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याची प्रकृती खूप गंभीर", अक्षय कुमारच्या सुरक्षा कार अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक, भावाची मदतीसाठी हाक 

अक्षय कुमारच्या ताफ्यातील कार अपघात! जखमी रिक्षा चालकाची मृत्यूशी झुंज, भावाची मदतीची मागणी ...

अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारची रिक्षाला धडक, दुसऱ्या कारमध्ये पत्नी ट्विंकलसोबत होता अभिनेता - Marathi News | Akshay Kumar's convoy car hits rickshaw, actor was in another car with wife Twinkle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारची रिक्षाला धडक, दुसऱ्या कारमध्ये पत्नी ट्विंकलसोबत होता अभिनेता

Akshay Kumar Car Accident: अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील एका कारचा भीषण अपघात झाला. मर्सिडीज कारने धडक दिल्यामुळे रिक्षा ताफ्यातील इनोव्हा कारवर जाऊन आदळली.  ...

मतदान केंद्रावर अक्षय कुमारसमोर तरुणीने जोडले हात, म्हणाली "वडिलांवर कर्ज आहे, मदत करा" - Marathi News | Akshay Kumar Helps Girl At Bmc Election Voting Center Mumbai Municipal Corporation Polls 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मतदान केंद्रावर अक्षय कुमारसमोर तरुणीने जोडले हात, म्हणाली "वडिलांवर कर्ज आहे, मदत करा"

मतदान करून बाहेर येत असतानाच एका तरुणीने अक्षयला गाठले आणि आर्थिक मदतीची विनंती केली. ...

"आजचाच दिवस जेव्हा रिमोट कंट्रोल...", मतदान केल्यानंतर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया - Marathi News | akshay kumar cast his vote in mumbai amid municipal election 2026 urges people to vote | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजचाच दिवस जेव्हा रिमोट कंट्रोल...", मतदान केल्यानंतर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया

अक्षय कुमारने लोकांना केलं आवाहन, म्हणाला... ...

अखेर अक्षय कुमार-प्रियदर्शनच्या 'भूत बंगला'ची रिलीज डेट जाहीर; 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमा - Marathi News | Akshay Kumar Priyadarshan's Bhoot Bangla movie finally gets release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अक्षय कुमार-प्रियदर्शनच्या 'भूत बंगला'ची रिलीज डेट जाहीर; 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमा

अक्षय कुमार- प्रियदर्शन यांच्या बहुचर्चित भूत बंगला सिनेमाची रिलीज डेट अखेर जाहीर झाली असून प्रेक्षकांना सर्वांना आनंद झाला आहे ...

OMG 3 मधून अक्षय कुमारचा पत्ता कट? भक्तांच्या मदतीला आता 'देवी' येणार; राणी मुखर्जी साकारणार भूमिका - Marathi News | Akshay Kumar doing cameo in OMG 3 while rani muk Now the goddess will come to the aid of devotees; Rani Mukherjee will play the role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG 3 मधून अक्षय कुमारचा पत्ता कट? भक्तांच्या मदतीला आता 'देवी' येणार; राणी मुखर्जी साकारणार भूमिका

ओह माय गॉड सिनेमाच्या आजवरच्या दोन्ही भागांमध्ये अक्षय कुमार 'देवा'च्या भूमिकेत भक्तांच्या हाकेला धावून जातो. पण तिसऱ्या भागात मात्र 'देवी'चं रुप दिसणार आहे ...