- मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
- अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
- किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
- नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
- पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
- सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ
- सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास
- Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
- Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
- हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
- भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
- टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता
- जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
- "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Akola, Latest Marathi News
![शासकीय रुग्णालयांना बाह्यरुग्ण विभाग सायंकाळीही सुरू ठेवणे बंधनकारक! - Marathi News | Outpatient department is mandatory to continue in the evening! | Latest akola News at Lokmat.com शासकीय रुग्णालयांना बाह्यरुग्ण विभाग सायंकाळीही सुरू ठेवणे बंधनकारक! - Marathi News | Outpatient department is mandatory to continue in the evening! | Latest akola News at Lokmat.com]()
Government Hospitals News सर्वच शासकीय रुग्णालयांना सायंकाळी बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
![लग्नासाठी मुली दाखवून फसवणूक करणाऱ्या टाेळीला ठाेकल्या बेड्या - Marathi News | Gang Areseted cheats by showing girls for marriage | Latest crime News at Lokmat.com लग्नासाठी मुली दाखवून फसवणूक करणाऱ्या टाेळीला ठाेकल्या बेड्या - Marathi News | Gang Areseted cheats by showing girls for marriage | Latest crime News at Lokmat.com]()
Crime News दाेन उपवर युवकांना तब्बल एक लाख ८० हजार रुपयांनी या टाेळीने गंडविल्यानंतर दाेन महिलांसह पाच जणांना पाेलिसांनी अटक केली. ...
![संत्रा प्रजाती प्रकल्पाच्या माध्यमातून संत्रा उत्पादकांना स्थैर्य देण्याचे प्रयत्न! - एकनाथ डवले - Marathi News | Efforts to give stability to orange growers through Orange Species Project! - Eknath Dowle | Latest akola News at Lokmat.com संत्रा प्रजाती प्रकल्पाच्या माध्यमातून संत्रा उत्पादकांना स्थैर्य देण्याचे प्रयत्न! - एकनाथ डवले - Marathi News | Efforts to give stability to orange growers through Orange Species Project! - Eknath Dowle | Latest akola News at Lokmat.com]()
Eknath Dowle News संत्र्याच्या निवडक जातींचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे मत राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ...
![अकोला जिल्ह्यात आणखी ४४ पॉझिटिव्ह, ३६ कोरोनामुक्त - Marathi News | Another 32 corona positive in Akola district | Latest akola News at Lokmat.com अकोला जिल्ह्यात आणखी ४४ पॉझिटिव्ह, ३६ कोरोनामुक्त - Marathi News | Another 32 corona positive in Akola district | Latest akola News at Lokmat.com]()
CoronaVirus News आणखी ४४ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,३३८ वर पोहोचली आहे. ...
![आयुर्वेदिक, युनानी औषधांच्या परवान्यांची हाेणार तपासणी - Marathi News | Licensing of Ayurvedic, Unani medicine licenses | Latest akola News at Lokmat.com आयुर्वेदिक, युनानी औषधांच्या परवान्यांची हाेणार तपासणी - Marathi News | Licensing of Ayurvedic, Unani medicine licenses | Latest akola News at Lokmat.com]()
Akola News राज्य शासनाने चारसदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
![मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाे, मराठीत सही शिका - Marathi News | Ministry officials, learn signature in Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाे, मराठीत सही शिका - Marathi News | Ministry officials, learn signature in Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com]()
signature in Marathi news स्वाक्षरी शिकविण्यासाठी बुलडाण्याच्या सुलतानपूर येथील कलावंत गाेपाल वाकाडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ...
![एक लाख ६० हजार रुपये द्या आणि मुलीसाेबत लग्न करून घेऊन जा; फसवणूक करणारी टाेळी अटकेत - Marathi News | Give one lakh 60 thousand rupees and marry the girl and take her away | Latest akola News at Lokmat.com एक लाख ६० हजार रुपये द्या आणि मुलीसाेबत लग्न करून घेऊन जा; फसवणूक करणारी टाेळी अटकेत - Marathi News | Give one lakh 60 thousand rupees and marry the girl and take her away | Latest akola News at Lokmat.com]()
Crime News राहुल विजय पाटील (२८) हा तीन ते चार वर्षांपासून लग्नासाठी मुली बघत हाेता. मात्र, मनासारखी मुलगी मिळत नसल्याने ताे हैराण झाला हाेाता. ...
![अकोट-शेगाव मार्गावर कार-ट्रॅक्टरची धडक; अमरावती येथील एक जण ठार - Marathi News | Car-tractor hit on Akot-Shegaon road; One killed of Amravati | Latest akola News at Lokmat.com अकोट-शेगाव मार्गावर कार-ट्रॅक्टरची धडक; अमरावती येथील एक जण ठार - Marathi News | Car-tractor hit on Akot-Shegaon road; One killed of Amravati | Latest akola News at Lokmat.com]()
Accident on Akot - Shegon Road प्रकाश जांभे (३५) (रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) असे मृताचे नाव आहे. ...