लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला, मराठी बातम्या

Akola, Latest Marathi News

३२ फळ, भाजी विक्रेत्यांवर छापे, पाच क्विंटल कॅरिबॅग, प्लास्टिक वस्तूंचा साठा जप्त - Marathi News | 32 fruit, vegetable vendors raided, five quintal carrybags, stock of plastic items seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३२ फळ, भाजी विक्रेत्यांवर छापे, पाच क्विंटल कॅरिबॅग, प्लास्टिक वस्तूंचा साठा जप्त

आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर शहरात धडक कारवाई, एकाच दिवशी ४० हजार दंड वसूल ...

मूर्तिजापूर तालुक्यात कॉलराचा उद्रेक, दहातोंडा येते आढळला रुग्ण - Marathi News | Cholera outbreak in Murtijapur taluka, 10 patients found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर तालुक्यात कॉलराचा उद्रेक, दहातोंडा येते आढळला रुग्ण

आरोग्य यंत्रणांकडून उपाययोजना सुरू ...

लाडकी बहीण योजनेसाठी दाखला वितरणात गैरव्यवहार; तलाठी निलंबित - Marathi News | Irregularities in distribution of certificate for Ladaki Bahin Yojana; Talathi suspended | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाडकी बहीण योजनेसाठी दाखला वितरणात गैरव्यवहार; तलाठी निलंबित

तलाठी राजेश शेळके यांना तात्काळ प्रभावाने सेवेतून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी हा आदेश जारी केला. ...

शहराची स्वच्छता होत नसल्याने, महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी! कचऱ्याचे ढीग दिसले तर थेट निलंबन - Marathi News | As the city is not being cleaned, the municipal commissioner roughed up the officials Immediate suspension if piles of garbage are found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहराची स्वच्छता होत नसल्याने, महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी! कचऱ्याचे ढीग दिसले तर थेट निलंबन

शहरात स्वच्छता झाली नाही, ढीग आढळून आल्यास स्वच्छता निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा दम भरत त्यांनी, अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. ...

दराेड्याचा प्लान रचणाऱ्या तत्कालीन मॅनेजरला ठाेकल्या बेड्या - Marathi News | The then manager who planned the robbery has arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दराेड्याचा प्लान रचणाऱ्या तत्कालीन मॅनेजरला ठाेकल्या बेड्या

पाेलिसांनी सुरत,नाशिकमधून केली तीन आराेपींना अटक ...

मुलांमधील नार्कोटिक्स कंट्रोलसाठी आता शाळांमध्ये प्रहरी क्लब - Marathi News | clubs in schools to control narcotics among children | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलांमधील नार्कोटिक्स कंट्रोलसाठी आता शाळांमध्ये प्रहरी क्लब

मादक पदार्थ तस्करीसह आहारी गेलेल्या मुलांना प्रतिबंध करणार ...

Soyabean Bajarbhav : केवळ 'या' बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Today soyabean bajarbhav In market yard check here market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Bajarbhav : केवळ 'या' बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Market : आज केवळ एकाच बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव (Soyabean MSP) मिळाला असल्याचे चित्र आहे. ...

जय किसान! विदर्भातील २२ शेतकरी बंधू-भगिनींचा कृषीदिनी अकोला येथे गौरव, सन्मान! - Marathi News | 22 farmers of Vidarbha honored at Akola on Agriculture Day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जय किसान! विदर्भातील २२ शेतकरी बंधू-भगिनींचा कृषीदिनी अकोला येथे गौरव, सन्मान!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी दिन उत्साहात साजरा ...