लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

‘हॉकर्स झोन’च्या जागा निश्चित केल्या; ठोस कारवाई नाहीच! - Marathi News | 'Hawker's zone' fixed; No concrete action! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘हॉकर्स झोन’च्या जागा निश्चित केल्या; ठोस कारवाई नाहीच!

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांना विशिष्ट भागात जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हॉकर्स झोन निश्चित केले. ...

महिला व बालकल्याण सभापतींचा कार्यकाळ संपुष्टात; योजनांचा लाभ नाहीच; लाभार्थी उपेक्षित - Marathi News | Akola Municipal corporation : Tenure of women and child welfare president is over | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला व बालकल्याण सभापतींचा कार्यकाळ संपुष्टात; योजनांचा लाभ नाहीच; लाभार्थी उपेक्षित

महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका जयस्वाल यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून, झोन समिती सभापतींचा कार्यकाळदेखील संपुष्टात आला आहे. ...

अकोला महापालिकेचा प्रशासकीय डोलारा कोसळला; कारभार वाऱ्यावर - Marathi News | Akola Municipal Corporation's administrative collapse | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेचा प्रशासकीय डोलारा कोसळला; कारभार वाऱ्यावर

अकोला : गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्तास्थानी असणाºया भाजपाच्या कार्यकाळात महापालिकेची अतिशय बिकट वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. वरिष्ठ अधिकाºयांची ... ...

नाला सफाईची कामे तातडीने निकाली काढा! - मनपा आयुक्तांचे निर्देश  - Marathi News | Do drainage cleaning work promptly! - Municipal Commissioner's instructions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाला सफाईची कामे तातडीने निकाली काढा! - मनपा आयुक्तांचे निर्देश 

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकाऱ्यांना अग्रिम रकमेचे वाटप केले असून, नाला सफाईची कामे प्रामाणिकपणे पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. ...

मनपात बांधकाम परवानगीच्या ५६ प्रकरणांचा सोक्षमोक्ष - Marathi News | 56 cases of building permission approved in Akola municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपात बांधकाम परवानगीच्या ५६ प्रकरणांचा सोक्षमोक्ष

रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने ५६ पेक्षा अधिक प्रस्ताव निकाली काढत घर बांधकामाची परवानगी दिली. ...

निकृष्ट सिमेंट रस्ते; ‘व्हीएनआयटी’मार्फत तपासणीचा मुहूर्त सापडेना - Marathi News | Defective cement roads; VNIT investigation not started yet | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निकृष्ट सिमेंट रस्ते; ‘व्हीएनआयटी’मार्फत तपासणीचा मुहूर्त सापडेना

अद्यापही ‘व्हीएनआयटी’च्या तपासणीला मुहूर्त सापडत नसल्याने मनपाने भाजप लोकप्रतिनिधींच्या तक्रारीला केराची टोपली दाखवल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली आहे. ...

शहरात घाणीचे ढीग; मनपात स्वच्छ सर्वेक्षणावर खलबते - Marathi News | Dump in the city; discussion of clean survey in Akola Municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरात घाणीचे ढीग; मनपात स्वच्छ सर्वेक्षणावर खलबते

अकोला : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाले-गटारांची साफसफाई होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची पैदास वाढली असून, ... ...

मनपा विरोधी पक्षनेत्यांची गांधीगिरी; लघू व्यावसायिकांवरील कारवाईचा केला निषेध! - Marathi News |  Gandhigiri of Opposition Leaders; Prohibition of action on small businessmen! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा विरोधी पक्षनेत्यांची गांधीगिरी; लघू व्यावसायिकांवरील कारवाईचा केला निषेध!

मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी सोमवारी गांधी रोडवर कपड्यांची विक्री करीत मनपा प्रशासनाच्या कारवाईचा गांधीगिरीच्या मार्गाने निषेध व्यक्त केला. ...