लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

२४ गावांतील पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी आस्थापना लिपिकांवर - Marathi News | Establishment Clerk is responsible for water tax collection in 24 villages | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२४ गावांतील पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी आस्थापना लिपिकांवर

मनपा उपायुक्त यांनी तसा आदेश बजाविला असून, त्याची अंमलबजावणी नवीन वर्षापासून सुरू होत आहे. ...

शौचालयांमधील मैल्यावर होणार प्रक्रिया; मनपाची निविदा - Marathi News | Sevage treatment plant in Akola; Tender of the corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांमधील मैल्यावर होणार प्रक्रिया; मनपाची निविदा

शिलोडा येथे २५ लाख रुपयांतून ‘एसटीपी’ची उभारणी केली जाणार असल्याची माहिती आहे. ...

जलवाहिनीसाठी संपूर्ण शहरात खोदकाम; दुरुस्तीला ठेंगा - Marathi News | Excavation all over akola city for pipeline | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जलवाहिनीसाठी संपूर्ण शहरात खोदकाम; दुरुस्तीला ठेंगा

खोदलेल्या रस्त्यातून वाट काढणाऱ्या अकोलेकरांबद्दल सत्ताधारी भाजप व प्रशासन ‘बेफिकीर’ असून, सत्तापक्षाने साधलेल्या सोयीस्कर भूमिके मुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...

अनधिकृत फोर-जी केबलच्या माध्यमातून मनपाला ३० कोटींचा चुना - Marathi News | Worth of 30 crores loss to Corporation through unauthorized Four-G cable | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत फोर-जी केबलच्या माध्यमातून मनपाला ३० कोटींचा चुना

विविध भागात मुख्य रस्त्यांलगत खोदकाम करून फोर-जी केबलचे जाळे टाकण्यात आल्याची वस्तुस्थिती आहे. ...

विकास आराखड्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या - Marathi News | Appointment of officers for the development plan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विकास आराखड्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

नियुक्तीचे आदेश शासनाने जारी केल्यानंतर मंगळवारी उपसंचालक आणि नगररचनाकार पदावरील अधिकारी रुजू झाले. ...

परवान्याशिवाय व्यवसाय; महापालिकेने लावले कुलूप - Marathi News | Business without a license; Locked by municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परवान्याशिवाय व्यवसाय; महापालिकेने लावले कुलूप

मनपाचा बाजार विभाग, अतिक्रमण विभागाने गांधी रोड ते ताजनापेठ पोलीस स्टेशनपर्यंतच्या दुकानांची तपासणी केली असता, अनेकांकडे विसंगती आढळून आली. ...

अकोला मनपा : ‘टीडीआर’च्या आड कोट्यवधींचा खेळ! - Marathi News | Akola Municipal Corporation: Billions of games behind 'TDR'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मनपा : ‘टीडीआर’च्या आड कोट्यवधींचा खेळ!

सत्ताधारी भाजपसह मनपा प्रशासनाने अवघ्या २४ तासांत तयार केलेला ठराव संशयाच्या घेºयात सापडला आहे. ...

शहरातील १४ हजार नळ कनेक्शनची उलट तपासणी - Marathi News | Reverse inspection of 14000 tap connections in the city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरातील १४ हजार नळ कनेक्शनची उलट तपासणी

आयुक्त संजय कापडणीस यांनी संपूर्ण १४ हजार नळ जोडणीची उलट तपासणी करण्याचा निर्णय घेत तसे निर्देश जलप्रदाय विभागाला दिले आहेत. ...