लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

स्टरलाइटच्या केबलची तपासणी आटोपली; रिलायन्सची पाठ! - Marathi News | Sterlite's cable test ends; Reliance not intrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्टरलाइटच्या केबलची तपासणी आटोपली; रिलायन्सची पाठ!

स्टरलाइट कंपनीच्या केबल तपासणीचे काम सोमवारी पूर्ण झाले असून, मंगळवारी कंपनी तसेच बांधकाम विभागाच्यावतीने आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे. ...

स्टरलाइट कंपनीच्या केबलची मनपाकडून तपासणी सुरू - Marathi News | Sterlite Company's cable inspection begins | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्टरलाइट कंपनीच्या केबलची मनपाकडून तपासणी सुरू

अकोला : शहरात स्टरलाइट टेक कंपनीसह रिलायन्स जिओ कंपनीने नेमके किती अंतराचे खोदकाम करून केबलचे जाळे अंथरले, ही बाब ... ...

रिलायन्स, स्टरलाइट कंपनीचे काम बंद करा! - Marathi News | Reliance, stop the work of Sterlite Company! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिलायन्स, स्टरलाइट कंपनीचे काम बंद करा!

३१ डिसेंबरपर्यंत दंडाची रक्कम जमा न केल्यास कंपनीच्या व्यवस्थापकांसह नियुक्त केलेल्या ‘व्हेंडर’विरोधात फौजदारी तक्रार करण्याचे निर्देश आयुक्त कापडणीस यांनी बांधकाम विभागाला दिले. ...

अखेर ‘फोर-जी’चा घोळ चव्हाट्यावर; चक्क सहा केबल पाइपचे आढळले जाळे - Marathi News | The 'Four-G' solution finally hits the ground; All six cable pipes were found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर ‘फोर-जी’चा घोळ चव्हाट्यावर; चक्क सहा केबल पाइपचे आढळले जाळे

मनपाच्या तपासणीत एक-दोन नव्हे, तर चक्क सहा केबल टाकण्याचे पाइप आढळून आले आहेत. ...

रिलायन्स जिओ कंपनीविरोधात महापालिकेची पोलीस तक्रार - Marathi News | Akola Municipal corporation Police Complaint Against Reliance Jio Company | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिलायन्स जिओ कंपनीविरोधात महापालिकेची पोलीस तक्रार

मनपा प्रशासनाने रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. ...

मनपा आयुक्तांच्या दालनात शिवसेनेचा ठिय्या! - Marathi News | Shiv Senaa agitation in Municipal Commissioner's office! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा आयुक्तांच्या दालनात शिवसेनेचा ठिय्या!

सेना नगरसेवकांनी सोमवारी थेट महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडले. ...

फोर-जी केबलच्या तपासणीसाठी मनपाकडे यंत्रणाच नाही! - Marathi News | Municipal Corporation has no mechanism to inspect Four-G cable! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फोर-जी केबलच्या तपासणीसाठी मनपाकडे यंत्रणाच नाही!

कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीच्या आधारेच मनपाच्या बांधकाम विभागाकडे ‘डेटा’ उपलब्ध असल्याची केविलवाणी परिस्थिती आहे. ...

मुहूर्त सापडला; पार्किंगच्या जागेची मनपाकडून आखणी - Marathi News | Muhurt was found; Municipal planning of parking space | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुहूर्त सापडला; पार्किंगच्या जागेची मनपाकडून आखणी

बाजार विभाग, नगररचना विभाग आणि ‘एनयूएलएम’ विभागाने संयुक्तरीत्या पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागांची आखणी केली आहे. ...