लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

जनता भाजी बाजार, जुन्या बस स्टॅँडच्या जागेवरील प्रकल्पाला ‘ब्रेक’ - Marathi News | Akola : Janta Bhaji Bazar, project breaks on old bus stand site | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जनता भाजी बाजार, जुन्या बस स्टॅँडच्या जागेवरील प्रकल्पाला ‘ब्रेक’

यामागे भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे. ...

जुना भाजी बाजारातील अतिक्रमणाला मनपाचा ‘खो’ - Marathi News | Municipal neglect towards vegetable market encroachment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जुना भाजी बाजारातील अतिक्रमणाला मनपाचा ‘खो’

भाजी बाजारातून चालण्यासाठी पर्यायी रस्ताच शिल्लक नसल्याची परिस्थिती आहे. ...

शहरात घनकचऱ्याचे ढीग; ४५ कोटींची निविदा रखडली - Marathi News | Akola : Garbage in the city; 45 crore tender held | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरात घनकचऱ्याचे ढीग; ४५ कोटींची निविदा रखडली

पहिला हप्ता मिळाल्यानंतरही प्रशासनाने अद्यापपर्यंत निविदा प्रक्रिया राबवली नसल्याचे समोर आले आहे. ...

अकोलेकरांनो टॅक्सची रक्कम जमा करा अन्यथा मालमत्ता होणार जप्त - Marathi News | Akola $ deposit tax money or the property will be confiscated | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांनो टॅक्सची रक्कम जमा करा अन्यथा मालमत्ता होणार जप्त

थकीत रक्कम वसूल करण्यासाठी झोननिहाय पथकांचे गठन केल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त वैभव आवारे यांनी बुधवारी दिली. ...

अकोला मनपा : स्थायी समितीसाठी आठ सदस्यांची होणार निवड प्रक्रिया - Marathi News | Akola Municipal Corporation: Selection of eight members for standing committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मनपा : स्थायी समितीसाठी आठ सदस्यांची होणार निवड प्रक्रिया

आठ सदस्यांची निवड करण्यासाठी मनपात विशेष सभेच्या आयोजनासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

मनपाने बांधले ओटे; जठारपेठ चौकातील भाजी विक्रेत्यांचा ठेंगा - Marathi News | Sitting aragement for Vegetable vendors at Jatharpeth Chowk | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाने बांधले ओटे; जठारपेठ चौकातील भाजी विक्रेत्यांचा ठेंगा

चौकात अतिक्रमण थाटणाºया भाजी विक्रेत्यांसाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या निधीतून मनपा शाळा क्रमांक ५ च्या आवारात मनपा प्रशासनाने ओटे बांधून दिले. ...

लाभार्थींनी उभारले घरकुल; निधीसाठी मनपाचे हात वर! - Marathi News | Houses raised by beneficiaries; Municipal corporation Hands up for funding! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाभार्थींनी उभारले घरकुल; निधीसाठी मनपाचे हात वर!

मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा प्रभाग क्रमांक १३ मधील शिवरवासीयांनी दिला आहे. ...

शौचालयांमधील मैल्यावर प्रक्रिया; फेरनिविदा नाहीच! - Marathi News | civage treatment plant; No tendering! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांमधील मैल्यावर प्रक्रिया; फेरनिविदा नाहीच!

प्रशासनाने अद्यापपर्यंतही फेरनिविदा प्रकाशित न केल्यामुळे शहराला ‘ओडीएफ प्लस प्लस’चा दर्जा कसा मिळेल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...