लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचा मोबाइल डाटा मनपा तपासणार! - Marathi News | Akola Municipal coroporation will check 'positive' patients' mobile data! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचा मोबाइल डाटा मनपा तपासणार!

मनपा प्रशासनाने पोलिसांच्या सायबर सेलकडे मदत मागितली आहे. ...

महापौरांनी ठराव दिल्यावरच १५ लाखांच्या मदतीवर शिक्कामोर्तब! - Marathi News | Aid of 15 lakh emplimented After the Mayor's resolution | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापौरांनी ठराव दिल्यावरच १५ लाखांच्या मदतीवर शिक्कामोर्तब!

निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला महापौरांच्या ठरावाची आवश्यकता लागणार आहे. ...

कोरोना : सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकांना घेरले; कागदपत्रे फाडली! - Marathi News | Corona: Surrounded by team members who went to survey; Documents torn! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना : सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकांना घेरले; कागदपत्रे फाडली!

महापालिकेच्या पथकांना या भागातील स्थानिक नागरिकांनी घेरून कागदपत्रे फाडल्याची घटना उजेडात आली आहे. ...

आता घरी थांबूनच जमा करता येईल टॅक्सची थकबाकी - Marathi News | Tax dues can now be pay from home | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता घरी थांबूनच जमा करता येईल टॅक्सची थकबाकी

वसुली लिपिकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

 CoronaVirus : दिल्लीहून येणाऱ्या नागरिकांना व्हावे लागेल ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’ - Marathi News |  CoronaVirus: Citizens coming from Delhi have to be 'Institutional Quarantine' | Latest akola News at Lokmat.com

अकोला : CoronaVirus : दिल्लीहून येणाऱ्या नागरिकांना व्हावे लागेल ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’

‘आयसोलेशन’ कक्षात अथवा ‘होम क्वारंटीन’चा कालावधी पूर्ण केला असला तरी त्यांना शोधून ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटीन’मध्ये ठेवण्याचे निर्देश मनपाला प्राप्त झाले आहेत. ...

कोरोनाच्या सबबीखाली टॅक्सची रक्कम जमा करण्याकडे अकोलेकरांची पाठ - Marathi News | Akola citizen not payed property tax due to corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाच्या सबबीखाली टॅक्सची रक्कम जमा करण्याकडे अकोलेकरांची पाठ

अनेकांनी मालमत्ता कराची थकबाकी जमा करण्याकडे सपशेल पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. ...

 जंतुनाशकांच्या फवारणीसाठी ‘सोडियम हायपोक्लोराइड’चा मनमानी वापर - Marathi News | Arbitrary use of 'sodium hypochloride' for spraying disinfectants | Latest akola News at Lokmat.com

अकोला : जंतुनाशकांच्या फवारणीसाठी ‘सोडियम हायपोक्लोराइड’चा मनमानी वापर

शहरातील विविध प्रभागात ‘सोडियम हायपोक्लोराइड’ तसेच ग्रामीण भागात ‘पायरेट्रम’ या रसायनाचा वापर केला जात आहे. ...

परदेशातून १२२, मोठ्या शहरातून दाखल झाले ५१४० नागरिक - Marathi News | 5 from abroad, 2 from the big city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परदेशातून १२२, मोठ्या शहरातून दाखल झाले ५१४० नागरिक

परदेशातून १२२ तसेच परराज्य व इतर मोठ्या शहरांमधून तब्बल ५१४० नागरिक आढळून आले आहेत. संबंधितांची नोंद मनपाच्या दप्तरी घेण्यात आली आहे. ...