लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

अकाेला मनपातील गैरकारभाराच्या चाैकशीसाठी समिती - Marathi News | Committee for the investigation of misconduct in Akola Municipal Corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला मनपातील गैरकारभाराच्या चाैकशीसाठी समिती

Akola Municipal Corporation : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार, ८ एप्रिल राेजी तीन सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. ...

व्यावसायिकांनी उघडली दुकाने; मनपाच्या कारवाईत भेदभाव - Marathi News | Shops opened by professionals; Discrimination in the actions of the corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्यावसायिकांनी उघडली दुकाने; मनपाच्या कारवाईत भेदभाव

Akola Municipa Corporation : महापालिकेने दिलेला इशारा व्यावसायिकांनी बासनात गुंडाळून ठेवल्याचे शुक्रवारी दिसून आले. ...

मनपाने शौचालयांची चौकशी गुंडाळली; दाेषींची पाठराखण - Marathi News | Akola Municipal Corporation wraps up toilet inquiries | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाने शौचालयांची चौकशी गुंडाळली; दाेषींची पाठराखण

Akola Municipal Corporation : सत्ताधारी भाजपसह विराेधकांनी ताेंडावर बाेट ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

अकाेला महापालिकेच्या चाैकशीचा गवगवा; मुंबइत राजकारण्यांची सेटिंग - Marathi News | Akola Municipal Corporation's Gawagwa The setting of politicians in Mumbai | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला महापालिकेच्या चाैकशीचा गवगवा; मुंबइत राजकारण्यांची सेटिंग

Akola Municipal Corporation : मुंबईत काही राजकीय नेत्यांच्या बैठकीत चाैकशी अहवाल ‘मॅनेज’ करण्यावर सहमती झाल्याची माहिती समाेर आली आहे. ...

अकाेला शहरात डुकरांचा उच्छाद; आयुक्त म्हणाल्या तुम्हीच उपाय सूचवा! - Marathi News | A swarm of pigs in the city of Akola; The commissioner said you suggest the solution! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला शहरात डुकरांचा उच्छाद; आयुक्त म्हणाल्या तुम्हीच उपाय सूचवा!

Pigs in the city of Akola : मनपाच्या स्वच्छता व आराेग्य विभागाने शहरातील साफसफाईच्या कामांकडे पध्दतशीरपणे दुर्लक्ष केले आहे. ...

बड्या कर बुडव्यांना अकाेला महापालिकेचे अभय? - Marathi News | Big tax sinks for Akola Municipal Corporation? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बड्या कर बुडव्यांना अकाेला महापालिकेचे अभय?

Akola Municipal Corporation आयुक्त निमा अराेरा अभय देतात की पारदर्शी कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

अकोला महापालिकेला अर्थसंकल्पाचा मुहूर्त सापडेना - Marathi News | Akola Municipal Corporation could not find the moment of budget | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेला अर्थसंकल्पाचा मुहूर्त सापडेना

Akola Municipal Corporation मार्च महिना संपत आला असताना अद्यापही मनपा प्रशासनाला अर्थसंकल्पासाठी मुहूर्त सापडत नसल्याचे चित्र समोर आले आहे. ...

हाेम क्वारंटीन रुग्णांच्या घरावर लावणार लाल रंगाचे चिन्हं - Marathi News | Home quarantine patient's house with red marks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हाेम क्वारंटीन रुग्णांच्या घरावर लावणार लाल रंगाचे चिन्हं

Akola News संबंधित रुग्णांच्या घरावर लाल रंगाचे गुणाकार चिन्हं लावणे बंधनकारक करण्याचे निर्देश मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी दिले आहेत ...