लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
गुंड गजा मारणेच्या घरी पार्थ पवारांची भेट; शरद पवार गटाचा अजित पवारांवर निशाणा - Marathi News | Parth Pawar's visit to gangster Gajanan Marne's house, criticized by Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुंड गजा मारणेच्या घरी पार्थ पवारांची भेट; शरद पवार गटाचा अजित पवारांवर निशाणा

हा लोकशाहीला, राजकारणाला कलंक आहे. राजकारणात तत्वे, नितिमत्ता गुंडाळून महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो असं शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. ...

"आरक्षण देण्याच्या केवळ थापा, शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल", काँग्रेसचा गंंभीर आरोप - Marathi News | maratha reservation "misleading of Maratha community by Shinde-Fadnavis-Pawar government", serious accusation of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''आरक्षण देण्याच्या केवळ थापा, शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल''

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत. मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाने केवळ भुलथापा देण्यात आल्या त्यामुळेच मराठा समाजाला मुंबईत यावे लागत आहे, हे शिंदे-भाजपा सरकारचे मोठे अ ...

शरद पवारही १२ तास ईडी कार्यालयात?; बाहेर येताच रोहित पवारांचा अजित दादांवर निशाणा - Marathi News | Sharad Pawar also in ED office for 12 hours; As soon as he came out, Rohit Pawar targeted Ajit Dada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारही १२ तास ईडी कार्यालयात?; बाहेर येताच रोहित पवारांचा अजित दादांवर निशाणा

रोहित पवार यांना साथ देण्याकरिता स्वतः शरद पवार १२ तास ईडी कार्यालयात उपस्थित राहिले होते, असे राष्ट्रवादीने सोशल मीडियातून सांगितले ...

राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ए. वाय. पाटीलांना केलं बाजूला - Marathi News | Babasaheb Patil Asurlekar as Kolhapur District President of NCP Ajit Pawar Group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ए. वाय. पाटीलांना केलं बाजूला

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या  कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची निवड बुधवारी करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय ... ...

जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा दावा - Marathi News | NCP MLA Disqualification: Jayant Patil is not an elected state president; Ajit Pawar group claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा दावा

पक्षाच्या घटनेनुसार, अस्तित्वात असलेली सर्व पदे राज्याच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत सुरू राहू शकतात असंही जयंत पाटलांनी सांगितले.  ...

राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेशासाठी अनेक माजी नगरसेवक इच्छुक, इद्रिस नायकवडी यांचा दावा - Marathi News | former corporators are aspirants for entry into the NCP Ajit Pawar group, claims Idris Nayakwadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेशासाठी अनेक माजी नगरसेवक इच्छुक, इद्रिस नायकवडी यांचा दावा

भाजप व राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी भिन्न, पण.. ...

दरडीच्या भागात तातडीने संरक्षक भिंती बांधा ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश - Marathi News | Build protective walls immediately in mumbai slums area says DCM Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरडीच्या भागात तातडीने संरक्षक भिंती बांधा ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

मुंबई उपनगरातील वस्त्यांच्या संरक्षणासाठी तातडीची उपाययोजना म्हणून संरक्षक भिंती बांधण्याची आवश्यकता आहे. ...

शिवछत्रपती पुरस्कारासाठी यादीतून वगळलेल्या खेळांचा पुन्हा समावेश; अजित पवारांचा निर्णय - Marathi News | Re-inclusion of sports excluded from list for Shiv Chhatrapati Award Ajit Pawar's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवछत्रपती पुरस्कारासाठी यादीतून वगळलेल्या खेळांचा पुन्हा समावेश; अजित पवारांचा निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्वपूर्ण निर्णय. ...