लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"मला म्हणायचे- फार छान, आता..."; अजितदादांचे मजेशीर उत्तर, शिंदे-फडणवीसही खो-खो हसले - Marathi News | Maharashtra Interim Budget 2024 Ajit Pawar gives funny answer leaves Eknath Shinde Devendra Fadnavis laughing watch video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे मला म्हणायचे- फार छान, आता..."; अजितदादांचं मजेशीर उत्तर, शिंदे-फडणवीसही हसले!

उद्धव ठाकरेंच्या बद्दलच्या प्रश्नानंतर घडला प्रकार, फडणवीसांनीही लगावला सणसणीत टोला ...

सरसकट जुनी पेंशन योजना लागू करा- सुधाकर अडबाले यांची अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी - Marathi News | Sudhakar Adbale's demand to finance minister Ajit Pawar is to immediately implement the old pension scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसकट जुनी पेंशन योजना लागू करा- सुधाकर अडबाले यांची अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयात आमदार सुधाकर अडबाले यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. ...

अर्थसंकल्पात नारीशक्ती ; जिल्ह्यात १ लाख महिलांना लाभ, ८ ठिकाणी नर्सिंग कॉलेज - Marathi News | Women's power in the budget; 1 lakh women benefits in the district, nursing colleges at 8 places budget by ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्थसंकल्पात नारीशक्ती ; जिल्ह्यात १ लाख महिलांना लाभ, ८ ठिकाणी नर्सिंग कॉलेज

राज्यातील ७ शहरात नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.  ...

'सरकारने सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला; विरोधकांना कामाने उत्तर देऊ'- CM एकनाथ शिंदे - Marathi News | Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 'government presented a comprehensive budget'- CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरकारने सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला; विरोधकांना कामाने उत्तर देऊ'- CM एकनाथ शिंदे

'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला पुरक असा हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये द्रुबल घटक, महिला शेतकरी, कामगार, तरुण आणि ज्येष्ठांचा समावेश आहे.' ...

पर्यावरणपूरक शेतीसाधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- धनंजय मुंडे - Marathi News | Maharashtra Budget 2024 to encourage farmers to use eco-friendly farming implements says Agricultural Minister Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यावरणपूरक शेतीसाधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- धनंजय मुंडे

भविष्यातील सर्वसमावेशक विकासाची नांदी ठरणारा अर्थसंकल्प- प्रफुल पटेल ...

Maharashtra assembly Interim Budget session 2024 : अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेसाठी विशेष तरतूद, १८ वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्यानं रक्कम मिळणार - Marathi News | Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 special provision for Lake Ladki scheme amount will be received in phases up to 18 years maha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेसाठी विशेष तरतूद, १८ वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्यानं रक्कम मिळणार

Maharashtra assembly Interim Budget session 2024 : महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यावेळी त्यांनी लेक लाडकी योजनेसाठी करण्यात आलेल्या तरतूदीची माहिती दिली. ...

“अर्थसंकल्पावर टीका होईलच पण...”; कुसुमाग्रजांच्या कवितेतून अजित पवारांचा विरोधकांना टोला - Marathi News | maharashtra assembly interim budget session 2024 ajit pawar taunts opposition over criticism | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“अर्थसंकल्पावर टीका होईलच पण...”; कुसुमाग्रजांच्या कवितेतून अजित पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024: कुसुमाग्रजांच्या कवितेच्या काही ओळी वाचून दाखवत अजित पवारांनी विरोधकांवर टीका केली. ...

तुमच्या गावात नवीन सिंचन प्रकल्प होणार का? तुमच्या शेताला पाणी मिळणार का? - Marathi News | What did the irrigation department of the state get in the state budget? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या गावात नवीन सिंचन प्रकल्प होणार का? तुमच्या शेताला पाणी मिळणार का?

विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात होणार हे नवे प्रकल्प.. ...