लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'AIIMS, शिवनेरी संग्रहालय, जागतिक दर्जाचा स्कायवॉक...'; अंतरिम अर्थसंकल्पात पुण्याला काय? - Marathi News | Maharashtra Budget: 'AIIMS, Shivneri Museum, World Class Skywalk...'; What about the interim budget for Pune? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'AIIMS, शिवनेरी संग्रहालय, जागतिक दर्जाचा स्कायवॉक...'; अंतरिम अर्थसंकल्पात पुण्याला काय?

या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे... ...

आजचा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्र पुन्हा खड्ड्यात घालण्याचं काम; विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची टीका - Marathi News | Congress leader of Opposition Vijay Wadettiwar reaction criticize Maharashtra Assembly Interim Budget by Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजचा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्र पुन्हा खड्ड्यात घालण्याचं काम; विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची टीका

Maharashtra Budget 2024: "महाविकास आघाडीच्या काळात सुस्थितीत असलेला महाराष्ट्र या सरकारने कर्जबाजारी करून ठेवला" ...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागेल त्याला सौर कृषी पंप देणार, अजित पवारांची घोषणा - Marathi News | Maharashtra Assembly Budget Session Live Updates : Finance Minister Ajit Pawar Announced For Farmers, solar agriculture pump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागेल त्याला सौर कृषी पंप देणार, अजित पवारांची घोषणा

Maharashtra Assembly Budget Session : अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहे. ...

जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय; जम्मू-काश्मीर,अयोध्येत महाराष्ट्र भवन: अजित पवारांनी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या? - Marathi News | Shivaji maharaj Museum in Junnar Maharashtra Bhavan in Ayodhya and Jammu Kashmir Ajit Pawar make big announcements in budget session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय; जम्मू-काश्मीर,अयोध्येत महाराष्ट्र भवन: अजित पवारांनी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या?

Maharashtra Budget Session 2024 : स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत आणि विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत करण्यात येणार असल्याचंही अजित पवार म्हणाले. ...

महिलांसाठी ५,००० पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार; अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा - Marathi News | Maharashtra assembly Interim Budget session 2024 Provide 5,000 pink rickshaws for women; Ajit Pawar's big announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांसाठी ५,००० पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार; अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

राज्यातील महिलांसाठी ५,००० पिंक रिक्षा उपलब्ध करुन देण्याची मोठी घोषणा केली आहे. महिला सशक्तीकरणाासाठी राज्य सरकार नव्या योजना सुरू करत असल्याचेही पवार म्हणाले.  ...

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Live : श्रीनगर आणि अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय, पर्यटकांना होणार फायदा - Marathi News | Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Live finance ajit pawar devendra fadnavis eknath shinde assembly session | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Live : श्रीनगर आणि अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय, पर्यटकांना होणार फायदा

राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. राज्याची ... ...

'मी शरद पवारांची मदत घेतलेली नाही, सगळ्यांची चौकशी होऊ द्या'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया - Marathi News | 'I have not taken Sharad Pawar's help, let everyone be investigated'; Said that Manoj Jarang | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी शरद पवारांची मदत घेतलेली नाही, सगळ्यांची चौकशी होऊ द्या'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

एसआयटी चौकशीच्या आदेशावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maharashtra Budger 2024 : अजित पवार आज मांडणार राज्याच्या अर्थसंकल्प, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार? - Marathi News | Maharashtra Budger 2024 Ajit Pawar will present the state budget today what announcement will be made in view lok sabha election? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अजित पवार आज मांडणार राज्याच्या अर्थसंकल्प, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार?

Maharashtra assembly Interim Budget session 2024 : आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. ...