लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पवार कुटुंबातील धाकली पाती - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Ajit Pawar, Dhakli Pati of Pawar family | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवार कुटुंबातील धाकली पाती

Maharashtra Lok Sabha Election 2024: काका दिल्ली पाहायचे आणि दादा राज्य सांभाळायचे तेव्हा कसे सुखनैव चालले होते. दादांच्या फटकळ स्वभावाचेही कौतुक व्हायचे. राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेतही दादांचा शब्द चालायचा. त्यांनी द ...

जानकरांमुळे कट्टर कार्यकर्त्याबद्दल अजित पवारांचा कटू निर्णय; पण आता जाहीर सभेतून मोठं आश्वासन - Marathi News | Ajit Pawars bitter decision on rajesh vitekar due to mahdev Jankar But now a big promise was given in the public meeting | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जानकरांमुळे कट्टर कार्यकर्त्याबद्दल अजित पवारांचा कटू निर्णय; पण आता जाहीर सभेतून मोठं आश्वासन

लोकसभा निवडणुकीत तिकीट कापल्याने राजेश विटेकर यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. ...

"बोगस शिवसैनिक मित्रा, जय महाराष्ट्र..."; विजय शिवतारेंवरील व्हायरल पत्रावर पत्रानेच उत्तर - Marathi News | Reply by letter against viral letter on Vijay Shivtar, another letter in Baramati Lok Sabha Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बोगस शिवसैनिक मित्रा, जय महाराष्ट्र..."; विजय शिवतारेंवरील व्हायरल पत्रावर पत्रानेच उत्तर

Baramati Viral Letter: बारामतीत सध्या व्हायरल पत्राने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत निनावी पत्रातून आरोप प्रत्यारोप केले जात होते. मात्र विजय शिवतारेंवरील व्हायरल पत्राला थेट नाव घेऊन प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ...

"तिकडे गेलेल्या सरदारांना सहाव्या रांगेत स्थान यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही"; जयंत पाटलांचा टोला - Marathi News | Jayant Patil taunted Ajit Pawar group leaders who went to meet Prime Minister narendra Modi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"तिकडे गेलेल्या सरदारांना सहाव्या रांगेत स्थान यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही"; जयंत पाटलांचा टोला

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे नाव न घेता उडवली खिल्ली ...

"कितीबी समोर येऊ दे, त्यांना एकटा बास"; सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत.. - Marathi News | lok sabha election MP Supriya Sule has warned the opponents by posting a video status of Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कितीबी समोर येऊ दे, त्यांना एकटा बास"; सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत..

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ...

सुप्रिया सुळेंचं स्टेटस ठेवल्याने दूध संघातील ड्रायव्हरची बदली?; संताप व्यक्त करत आव्हाड म्हणाले... - Marathi News | baramati lok sabha ncp sp mla jitendra awhad criticizes ajit pawar faction over transfer of worker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंचं स्टेटस ठेवल्याने दूध संघातील ड्रायव्हरची बदली?; संताप व्यक्त करत आव्हाड म्हणाले...

तरुणाच्या आरोपानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेत अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. ...

आढळराव पाटलांना तिकीट दिल्याने नाराजी; विलास लांडे अजितदादांची साथ सोडणार? - Marathi News | Displeasure over giving tickets to Adharao Patil Will Vilas Lande leave Ajit pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आढळराव पाटलांना तिकीट दिल्याने नाराजी; विलास लांडे अजितदादांची साथ सोडणार?

विलास लांडे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती ...

बारामतीत आणखी एक निनावी पत्र व्हायरल; विजय शिवतारे टार्गेटवर, नेमकं काय म्हटलं? - Marathi News | Lok Sabha Election 2024: After Shivtare meet CM Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Another anonymous letter goes viral in Baramati; Target on Vijay Shivtare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत आणखी एक निनावी पत्र व्हायरल; विजय शिवतारे टार्गेटवर, नेमकं काय म्हटलं?

Loksabha Election 2024: बारामती लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत ३ निनावी पत्र व्हायरल झालेत. त्यात पहिले पत्र अजित पवारांविरोधात होते, तर दुसरे पत्र अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देणारे होते. आणि आता तिसरे पत्र व्हायरल झालंय ज्यातून विजय शिवत ...