लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
...तर १०-२० खासदार पडले असते; शिवतारेंचे बंड अचानक का थंड झाले? सांगितले कारण - Marathi News | ...then 10-20 MPs would have fallen; Why did Shivtar's rebellion suddenly cool down? said reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर १०-२० खासदार पडले असते; शिवतारेंचे बंड अचानक का थंड झाले? सांगितले कारण

Vijay Shivtare on Baramati Election: विजय शिवतारे यांनी आता पलटी मारली असून ते बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाहीत. हे जाहीर झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर केली आहे.  ...

बारामतीसाठी 'पुरंदर'चा तह; विजय शिवतारेंची माघार - Marathi News | Lok Sabha Election 2024: Treaty of 'Purandar' for Baramati; Vijay Shivtare's retreat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीसाठी 'पुरंदर'चा तह; विजय शिवतारेंची माघार

Lok Sabha Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात बंड पुकारणाऱ्या शिंदे सेनेचे पुरंदरचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. ...

'तो' एक फोन आला अन् विजय शिवतारेंची बारामतीतून माघार; पत्रकार परिषदेत केला गौप्यस्फोट - Marathi News | shivsena Vijay Shivtare withdrew His candidacy from Baramati lok sabha big relief for ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तो' एक फोन आला अन् विजय शिवतारेंची बारामतीतून माघार; पत्रकार परिषदेत केला गौप्यस्फोट

Baramati Lok Sabha: पालखी तळावर होणाऱ्या सभेत अजित पवारांकडून विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारेंना पाठिंबा देण्याची घोषणा केली जाऊ शकते. ...

Baramati Lok Sabha Election : शिवतारेंनी यु-टर्न घेतला, अजितदादांवर टीका केलेल्या व्हिडीओंचं काय करणार; रोहित पवारांचा हल्लाबोल - Marathi News | Baramati Lok Sabha Election vijay Shivtare took a U-turn, Rohit Pawar criticized on ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवतारेंनी यु-टर्न घेतला, अजितदादांवर टीका केलेल्या व्हिडीओंचं काय करणार; रोहित पवारांचा हल्लाबोल

Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतील दोन्हा गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंब मैदानात उतरले असून आता अजित पवार यांच्याकडूनही सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सुरू आहे. ...

News & Views Live: महायुतीत जागांची ओढाओढी, ठाकरेंची शिंदेंवर कुरघोडी... Loksabha Election 2024 - Marathi News | News & Views Live: Row of seats in grand coalition, Thackeray's grudge against Shinde... Loksabha Election 2024 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :News & Views Live: महायुतीत जागांची ओढाओढी, ठाकरेंची शिंदेंवर कुरघोडी... Loksabha Election 2024

News & Views Live: महायुतीत जागांची ओढाओढी, ठाकरेंची शिंदेंवर कुरघोडी... Loksabha Election 2024 ...

Baramati Lok Sabha Election : यु-टर्न... शिवतारेंंच्या मुखी चक्क 'सुविचार'; बारामतीमधील उमेदवारीवर दिले संकेत - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2024 Shiv Sena leader Vijay Shivtare is going to hold a meeting of workers tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यु-टर्न... शिवतारेंंच्या मुखी चक्क 'सुविचार'; बारामतीमधील उमेदवारीवर दिले संकेत

Baramati Lok Sabha Election : दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाल्याचे समोर आले. या बैठकीत शिवतारेंची समजूत काढल्याचे बोलले जात आहे. ...

लोक भूमिका कशी बदलतात कळत नाही?; रोहित पवारांचा अजित पवार-राज ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Loksabha Election 2024: Don't know how people change stands?; Rohit Pawar targets Ajit Pawar-Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोक भूमिका कशी बदलतात कळत नाही?; रोहित पवारांचा अजित पवार-राज ठाकरेंवर निशाणा

Loksabha Election 2024: बारामती लोकसभा निवडणुकीतील सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी रोहित पवारांनी भोर तालुक्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यात त्यांनी विरोधकांसह अजित पवार, राज ठाकरेंवरही निशाणा साधला.  ...

लक्षद्वीपमध्ये ‘घड्याळ’ चिन्हावरच राष्ट्रवादी काँग्रेस लढणार; आनंद परांजपे यांनी केले स्पष्ट - Marathi News | ncp ajit pawar group anand paranjape make clear about party symbol ghadyal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लक्षद्वीपमध्ये ‘घड्याळ’ चिन्हावरच राष्ट्रवादी काँग्रेस लढणार; आनंद परांजपे यांनी केले स्पष्ट

NCP Ajit Pawar Group: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांना अरुणाचल प्रदेश विधानसभा आणि लक्षद्वीपमध्ये लोकसभा निवडणुकीत घड्याळ हेच चिन्ह मिळणार आहे. ...