लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा; दोन आठवड्यांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट - Marathi News | NCP Ajit Pawar faction MLA Nilesh Lanke to resign today will join Sharad Pawar party | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा; दोन आठवड्यांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट

आज दुपारपर्यंत ते विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले ...

अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत का? सुनेत्रा पवारांनी सांगितली ‘मन की बात’; म्हणाल्या... - Marathi News | sunetra pawar reaction on will ajit pawar become chief minister of maharashtra state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत का? सुनेत्रा पवारांनी सांगितली ‘मन की बात’; म्हणाल्या...

Sunetra Ajit Pawar News: अजित पवारांमुळे आमच्याकडे चांगला विकास झाला, असे लोक आवर्जून सांगतात, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. ...

अजित पवारांचा गट मुंबईतून बेदखल - Marathi News | Ajit Pawar's group evicted from Mumbai, Sharad Pawar's group also has no candidacy for Lok Sabha seat in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांचा गट मुंबईतून बेदखल

अजित पवार यांच्या गटाने प्रारंभी दक्षिण मुंबईची मागणी केली होती. ...

लक्षद्वीपमध्येही 'घड्याळ' चिन्ह वापरता येणार; अजित पवारांना मोठा दिलासा - Marathi News | 'This' lakshdweep candidate will not be allowed to use the clock in loksabha election; Ajit Pawar is 'shocked' by the Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लक्षद्वीपमध्येही 'घड्याळ' चिन्ह वापरता येणार; अजित पवारांना मोठा दिलासा

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्षद्वीप मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यात आला. ...

Lok sabha 2024: सातारा भाजपच्या पारड्यात! बदल्यात अजित पवार गटाला मिळणार.. - Marathi News | BJP will get Satara Lok Sabha constituency, In return, Ajit Pawar's group is likely to get one seat in the Rajya Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok sabha 2024: सातारा भाजपच्या पारड्यात! बदल्यात अजित पवार गटाला मिळणार..

सातारा : महायुतीतील सातारा लोकसभेचा तिढा सुटला असून मतदारसंघ भाजपला देण्याचे जवळपास निश्चीत झाले आहे. या बदल्यात अजित पवार ... ...

Madha Lok Sabha : पवारांचा वार, फडणवीसांचा पलटवार; माढ्याचा तिढा सुटणार, मोहिते पाटील 'सागर' बंगल्यावर - Marathi News | Madha Loksabha Election 2024 MLA Ranjit Singh Mohite Patil met Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांचा वार, फडणवीसांचा पलटवार; माढ्याचा तिढा सुटणार, मोहिते पाटील 'सागर' बंगल्यावर

Madha Lok Sabha Election 2024 : माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील, सुभाष देशमुख काही वेळापूर्वी सागर बंगल्यावर आले आहेत. ...

ना CM शिंदे, ना फडणवीस; अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीचे कुणीच नाही! - Marathi News | Loksabha Election 2024: List of star campaigners of NCP Ajit Pawar group announced; CM Eknath Shinde, Devendra Fadnavis was also excluded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना CM शिंदे, ना फडणवीस; अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीचे कुणीच नाही!

ज्यांच्या भाषणाला ऐकण्यासाठी, ज्यांच्या रॅलीमुळे प्रचंड लोक गर्दी करतात अशा व्यक्तींना स्टार प्रचारक म्हटलं जाते. ...

मिटकरींमुळे अजित पवारांची कोंडी?; 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या निर्मात्याने दिलं खुलं आव्हान - Marathi News | shirur amol kolhe The producer of Swaraj Rakshak Sambhaji serial gave an open challenge to ncp ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिटकरींमुळे अजित पवारांची कोंडी?; 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या निर्मात्याने दिलं खुलं आव्हान

अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला अजित पवारांनी आर्थिक मदत केल्याचा दावा मिटकरी यांच्याकडून करण्यात आला होता. ...